मित्रांनो, पॉडकास्ट हा शब्द तुमच्यासाठी नवीन असू शकते. पण हा शब्द मागच्या 1-2 वर्षांपासून आपल्या देशात जास्त ऐकायला येत आहे. तर नक्की पॉडकास्ट आहे तरी काय?

पॉडकास्ट म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॉडकास्ट म्हणजे “इंटरनेट चा रेडिओ“.

 आपण सांगत असणाऱ्या information ला ऑडिओ फॉरमॅट मध्ये record करून किंवा live मध्ये ऐकणे म्हणजेच पॉडकास्ट होय. e 1

म्हणजेच, एखाद कोणतेपण article जे audio form मधून आपण ऐकू शकतो, त्याला podcast असे म्हणतात. ते article writing मध्ये नसून audio च्या रूपात असणे.

पॉडकास्टींग म्हणजे काय?

जेव्हा आपण एखाद्या प्लॅटफॉर्म वर आपणं रेकॉर्ड केलेले audio clips उपलोड करतो आणि आपल्याद्वारे अपलोड केलेलं podcast clips जेव्हा दुसरे लोक ऐकतात, त्याला पॉडकास्टींग असे म्हणतात.

पॉडकास्टर म्हणजे काय? पॉडकास्टर म्हणजे जो व्यक्ती पॉडकास्ट बनवतो, त्याला पॉडकास्टर असे म्हणतात.

पॉडकास्ट चे प्रकार: 1) Interview Podcast 2) Solo Podcast 3)Storytelling Podcast

तुम्ही खालील टॉपिक वर पोडासिस्ट सुरु करू शकता:

Technology Education Entertainment Sports Food News Politics Grooming Comedy

पॉडकास्ट चे कोणते प्लॅटफॉर्म आहेत? 1) Anchor Podcast 2) Castbox 3) Google Podcast 4)Podbean

पॉडकास्ट मधून पैसे कमवायचे असतील तर खालील लिंक वर क्लिक करा.