नमस्कार मित्रांनो, माझं नाव विपुल खडसे. मी पुणे चा राहणारा आहे. मागील ३+ वर्षपासून डिजिटल मार्केटिंग या फिल्ड मध्ये आहे आणि २ वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे.
मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग हे स्किल खूप डिमांड असलेलं स्किल आहे. या फिल्ड मध्ये सध्याच्या काळात खूप स्कोप आहे. आणि येणाऱ्या काळात पण याची डिमांड वाढणारच आहे. तसेच ब्लॉगिंग सुद्धा एक चांगलं स्किल आहे.
हा कोर्स लाँच करण्यामागचं कारण म्हणजे मला इंस्टाग्राम आणि टेलिग्राम खूप मित्रांचे, स्टुडंट्स चे मेसेजेस येत आहेत. म्हणजेच ते त्यांचे डिजिटल मार्केटिंग बद्दलचे आणि ब्लॉगिंग बद्दल चे डाउट विचारत आहेत.
त्या सर्वाना मी वेळेवर रिप्लाय करून त्यांचे प्रश्न सोडवतो. तर मी एक विचार केला अजून खूप असे स्टुडंट्स असतील त्यांना ऑनलाईन पैसे कमवायचे असतील, त्यांना डिजिटल मार्केटिंग आणि ब्लॉगिंग शिकायची असेल, तर आपल्या मराठी मुलांसाठी एक संपूर्ण माहिती असलेला कोर्स तयार करू आणि त्यांना सुद्धा ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी मदत करू.
हो मित्रांनो, तुम्ही सुद्धा ऑनलाईन पैसे कमवू शकता. जर तुम्हला पण तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा. मी माझा ३+ वर्षाचा अनुभव तुम्हाला या कोर्स मध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ऑनलाईन पैसे कमवू शकाल.
1) वेबसाईट डिझाईन (Website Design)
2) सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
3) सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन (Search Engine Optimization)
4) सोशल मीडिया ऍडव्हर्टायझिंग (Social Media Advertising)
5) फेसबुक ऍड (Facebook Ad)
6) इंस्टाग्राम ऍड (Instagram Ad)
7) गूगल ऍड (Google Ad)
8) सर्च इंजिन मार्केटिंग (Search Engine Marketing)
९) ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
डिजिटल मार्केटिंग मधून 5k/Day कसे कमवायचे याची ट्रिक सांगणार आहे.
१) वेबसाईट डिझाईन (Website Design)
२) ब्लॉग सेटअप (Blog Setup)
३) ब्लॉग निश कशी निवडायची (How To Find Blog Niche)
४) ब्लॉग कसा लिहायचा (How To Write Blog)
५) ब्लॉग किवर्ड कसे निवडायचे (How To Find Blog Keyword)
६) गूगल ऍडसेन्स अप्रूव्ह (Google Adsense Approve)
७) गूगल ऍनॅलिटीक्स (Google Analytics)
8) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
9) गूगल ट्रॅफिक आणि सोशल मीडिया ट्राफिक (Google Traffic & Social Media Traffic)
माझ्या कोर्स मध्ये मी तुम्हाला माझी ब्लॉगिंग ट्रिक शेअर करणार आहे. जी तुम्हाला YouTube वर किंवा Google वर कुठेच मिळणार नाही. या ट्रिक मधून तुम्ही लवकर ऍडसेन्स अप्रूव्ह मिळणार आणि तुमची एअर्निंग पण लवकर चालू होईल.
मी ज्या निश (niche) वर काम करतो ती निश सांगणार आहे. आणि तुम्हाला पण त्याच निश वर काम करायचं आहे. मी त्यामधुम पैसे कसे कमवतो हे सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॉग कसा लिहायचा, इमेज कसे वापरायचे, सोशल मीडिया वरून ट्रॅफिक कस आणायचं हे सर्व सांगणार आहे.
ब्लॉगिंग मधून घरबसल्या महिन्याला 20 हजार ते 30 हजार कसे कमवायचे याची ट्रिक सांगणार आहे.
१) स्कूल स्टुडंट्स
२) कॉलेज स्टुडंट्स
३) बिजनेस ओनर
४) ज्यांना डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर करायचं आहे
५) ज्यांना पार्ट टाईम काम करून पैसे कमवायचे आहे
६) ज्यांना ब्लॉगिंग शिकून एक पॅसिव्ह इनकम सुरु करायची आहे
७) ज्यांना फुल टाईम जॉब करायचा आहे
८) ज्यांना स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजेंसी चालू करायची आहे
९) ज्यांना Entrepreneur बनायचं आहे
१०) ज्यांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहे
✅ लाईव्ह क्लास (Live Class)
✅ फक्त १० स्टुडंट्स एका बॅच मध्ये (Only १० Students In A Batch)
✅ कोर्स ची भाषा मराठी असेल (Course Language Is Marathi)
✅ डिजिटल मार्केटिंग आणि ब्लॉगिंग बद्दल सर्व शिकवले जाईल (Digital Marketing & Blogging)
मूळ किंमत ₹ 9,999 | Limited Time Offer Only ₹ 4,999/-
All Copyrights©️ Reserved | Digitalvipulk.com