आज पासून JEE advance साठी रेजिस्ट्रेशन सुरु झाले आहे.

आज JEE Main चा निकाल लागू शकतो.

jeeadv.ac.in तुम्ही या वेबसाईट वर जाऊन रेजिस्ट्रेशन करू शकता.

JEE advance रेजिस्ट्रेशन ची लास्ट तारीख ११ ऑगस्ट असणार आहे.

JEE advance साठी रेजिस्ट्रेशन कसे करायचे बघूया.

१) jeeadv.ac.in पहिले तुम्हाला या वेबसाईट वर login करायचं आहे.

२) नंतर होम पेज वर JEE advance registration वर क्लिक करा.

३) त्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल भर आणि सबमिट बटन वर क्लिक करा.

४) रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला login id आणि password मिळेल. 

JEE advance रेजिस्ट्रेशन चे फी general साठी २८०० आणि कॅटेगरी मध्ये १४०० रुपये आहे.

JEE advance च ऍडमिट कार्ड २३ ऑगस्ट ला मिळेल.

ही एक्साम २८ ऑगस्ट ला घेण्यात येणार आहे.