One Plus 10T 5G ची लाँचिंग कंफर्म झाली आहे | OnePlus 10T 5G Launch

Photo of author

By admin

One Plus हा आपल्या सर्वांचा च एक आवडता ब्रँड आहे. काही लोक OnePlus च्या नवीन लाँच होणाऱ्या फोन ची तर वाट च बघत असतात. तर आता OnePlus १०T ५G लवकरच लाँच होणार आहे.

मित्रांनो, मोबाईल चे खूप brands मार्केट मध्ये आहते. लोकांना वेग-वेगळे ब्रँड चे फोन आवडतात. तर कोणी त्यांच्या बजेट नुसार फोन घेतो.

मार्केट मध्ये तर रोज कोणत्या ना कोणत्या ब्रँड चे मोबाईल लाँच होत असतात. मोबाईल जेवढा नवीन तेवढी लोकांना त्याची उत्सुकता असते.

चांगल्या फीचर्स चे फोन कोणाला आवडणार नाही? 

आपल्याला पण नवीन आणि ब्रँडेड मोबाईल हाताळायला आवडते. तर त्यासाठी OnePlus ही कंपनी त्यांचा नवीन मोबाईल OnePlus १०T ५G 3 ऑगस्ट ला लाँच करणार आहे.

ज्या लोकांना हा smartphone घ्यायचा आहे किंवा या smartphone बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी हा ब्लॉग पूर्ण वाचा. या ब्लॉग मध्ये OnePlus १०T ५G या smartphone चे सर्व specifications सांगितले आहेत.

तसेच त्यासोबत oxygenos १३ हे पण लाँच होणार आहे. याबद्दल पण सर्व माहिती या ब्लॉग मध्ये दिलेली आहे.

OnePlus १०T ५G Launch |

OnePlus १०T ५G Launch Date Is Confirm

OnePlus 10T 5G specifications in marathi

OnePlus १०T ५G launch ३ ऑगस्ट ला न्यूयॉर्क मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता लाँच होणार आहे.

त्यासोबत कंपनी social media आणि YouTube वर पण ऑनलाईन live event प्रसारित करणार आहे. त्यामुळे तुम्ही पण हा इव्हेंट live बघू शकता.

विशेष म्हणजे, ‘T’ हे moniker मिळवणारा शेवटचा OnePlus स्मार्टफोन OnePlus 8T होता, जो ऑक्टोबर 2020 मध्ये लॉन्च झाला होता.

T-Series मधला OnePlus 8T त्या वर्षातील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन होता आणि आता नवीन येणाऱ्या आगामी OnePlus 10T ला चांगले अपग्रेड्स असतील. या फोन चे स्पेसिफिकेशन्स OnePlus १०R च्या तुलनेत खूप चांगले असतील.

तसेच या फोने सोबत oxygenos १३ पण लाँच होणार आहे.

OxygenOs १३ ची पहिली झलक OnePlus १० Pro मध्ये बघायला मिळाली होती. या मध्ये always on display फिचर आणि तसेच जेन मोड देखील असणार आहे.

OnePlus १०T ५G स्पेसिफिकेशन्स खालील प्रमाणे असतील:

OnePlus 10T 5G Specifications:

१) OnePlus १०T ५G प्रोसेसर:

या फोन मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 chipset दिलेलं असेल. हे सुपरफास्ट चिपसेट आहे. या प्रोसेसर मुळे मोबाईल मधील सर्व function फास्ट काम करतील.

तसेच ज्यांना gaming करायला आवडते, म्हणजेच ज्यांना मोबाईल मध्ये games खेळायला आवडतात त्यासाठी हा फोने बेस्ट असेल.

२) बॅटरी आणि चार्जर:

या फोन मध्ये ४८००mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. आणि त्यासोबत १५०W ची फास्ट चार्जिंग असेलला चार्जर असेल. १५०W ची फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करणारा फोन लवकर चार्ज होईल.

३) मोबईल डिस्प्ले:

OnePlus 10T 5G मध्ये 6.7 इंच की फुल एचडी प्लस amoled display असेल. आणि तो १२०Hz रिफ्रेश रेट सोबत असेल. त्यामुळे या फोन ची डिस्प्ले quality चांगली असेल. बाहेर उन्हात पण या फोन चा डिस्प्ले क्लिअर दिसेल.

४) रॅम आणि स्टोरेज:

आणखी एक लीक समोर आलं की OnePlus 10T हा 16GB रॅम आणि 512GB internal स्टोरेजसह येणारा पहिला OnePlus स्मार्टफोन असेल.

५) कॅमेरा:

OnePlus 10T च्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ३ रिअर कॅमेरा असतील आणि त्यामध्ये ५०MP Sony IMX766 primary कॅमेरा असेल. फ्रंट ला punchhole कॅमेरा असेल. जो ३२MP पर्यंत असू शकतो.

OxygenOs १३ लाँच:

OxygenOS काही विशेष कस्टमायझेशन वैशिष्ट्यांसह एक fast आणि smooth वापरकर्ता अनुभव देईल आणि ते Android 13 वर आधारित असेल.

OxygenOs १३ पण पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे.

OnePlus 10T 5G ची भारतामध्ये संभाव्य किंमत | OnePlus 10T 5G Price In India

OnePlus 10T 5G ची भारतीय बाजारपेठेत किंमत जवळ 35,500 रुपये ते 47,400 रुपये आहे. एका source कळाले की, OnePlus 10T 5G ची भारतामध्ये सुरुवातीची किंमत ४९,९९९ रुपये होईल.

म्हणजेच तुम्ही हा फोन ५००००/- Rs मध्ये खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन्स टेबल:

SpecificationOnePlus 10T 5G
Rear Camera (50 MP ५०MP Sony IMX766 primary, f/1.9,)
Front Camera३२MP 
Processor Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 chipset
Battery 4८00mAh
Screen Display6.7-inch Full HD+ AMOLED display, 120Hz Refresh Rate
RAM १६GB 
Storage५१२GB
Connectivity 5G
Charging Capacity १५०W Fast Charging

>>>हे पण वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

Share This Post With Your Friend

Leave a Comment