मध्य रेल्वे भरती सुरु |  Central Railway Recruitment 2023  

Central Railway Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरी च्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 02 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती मध्ये एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत. ही  भरती  मुलाखत पध्दतीने होणार  आहे.

मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती ची जाहिरात (PDF) खाली दिली आहे. त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.

मध्य रेल्वे भरती सुरु

 Central Railway Recruitment 2023

Central Railway Recruitment 2023

1) पदसंख्या – 0३ जागा

2) रिक्त पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता पदाचे नाव :

पदाचे नाव :  1) पीजीटी / PGT

                   2) टीजीटी / TGT

                   3) पीआरटी / PRT

 

वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : फी नाही

वेतनमान : 21,250/- रुपये ते 27,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : भुसावळ (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

 

मुलाखतीची  शेवटची  तारीख :  02 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण : DRM Office, Personnel Branch, Bhusawal.

अधिकृत संकेतस्थळ :  www.cr.indianrailways.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

नोट : उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
Share This Post With Your Friend

Leave a Comment