महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड येथे भरती जाहिर । MSEB Recruitment २०२३

MSEB Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरी च्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड मुंबई येथे सल्लागार पदांची 01 जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती मध्ये एकूण ०१ जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. म्हणजेच अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.

मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती ची जाहिरात (PDF) खाली दिली आहे. त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड येथे भरती जाहिर

MSEB Recruitment २०२३

MSEB Recruitment 2023

1) पदसंख्या – ०१ जागा

२) रिक्त पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :

i)सल्लागार (पुन्हा एकत्रीकरण) – MSKVY 2.0 / ADVISOR (RE INTEGRATION) – MSKVY 2.0 शैक्षणिक पात्रता : 01) अभियांत्रिकीची पदवी  02) 15 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 11 ऑक्टोबर 2023 रोजी 63 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : फी नाही

वेतनमान : नियमानुसार

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची  तारीख :  27 ऑक्टोबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai – 51.

अधिकृत संकेतस्थळ :  www.msebindia.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

नोट : उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
Share This Post With Your Friend

Leave a Comment