PCMC Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरी च्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. पुणे मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती मध्ये एकूण २१ जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. म्हणजेच अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.
मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती ची जाहिरात (PDF) खाली दिली आहे. त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु
PCMC Recruitment 2023
1) पदसंख्या – २१ जागा
२) रिक्त पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :
i) फिजिशियन – 03
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन/ डीएनबी
ii) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ –03
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस Gyn/ DGO/ डीएनबी
iii) बालरोग तज्ञ – 03
शैक्षणिक पात्रता : एमडी Paed / DCH / डीएनबी
iv) नेत्ररोग तज्ञ –03
शैक्षणिक पात्रता : एमएस नेत्ररोग तज्ञ / DOMS
5) त्वचारोग तज्ञ –03
शैक्षणिक पात्रता : एमडी (Skin/VD), DVD, डीएनबी
6) मानसोपचार तज्ञ – 03
शैक्षणिक पात्रता : एमडी मानसोपचार / DPM / डीएनबी
7) ईएनटी तज्ञ – 03
शैक्षणिक पात्रता : एमएस ईएनटी / DORL / डीएनबी
वयोमर्यादा : 70 वर्षे
परीक्षा शुल्क : फी नाही
वेतनमान : नियमानुसार
नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शिवाची तारीख : 20 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
नोट : उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |