नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वाना तर हे माहित च आहे, की आज च युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात ग्राफिक चा सर्वात मोठा हाथ आहे. ग्राफिक हे पहिल्यापासून च वापरात आहे. पण याचा वापर सध्या खूप जास्त प्रमाणात होत आहे. या ब्लॉग मध्ये आपण ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? What Is Graphic Design Meaning In Marathi हे बघणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की आज ग्राफिक डिझाईन ला किती स्कोप आला आहे? आणि समोर पण ग्राफिक डिझाईन ला खूप जास्त डिमांड असणार आहे.
म्हणून तुम्ही ग्राफिक डिझाईन जर शिकून घेतले तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं करिअर घडवू शकता. कारण आज सर्व क्षेत्रात ग्राफिक डिझाईन चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक इंडस्ट्री मध्ये ग्राफिक डिझाईन चा use केला जात आहे.
छोट्यापासून तर मोठ्या बिजनेस मध्ये ग्राफिक डिझाईन चा वापर केला जात आहे. ग्राफिक डिझाईन ही फिल्ड एक गरज बनली आहे.
त्यामुळे तुम्ही या फिल्ड मध्ये नक्कीच करिअर चा विचार करू शकता. तुम्ही जर आता ग्राफिक डिझाईन शिकून घेतले तर तुम्ही समोरच्या काही वर्षातच लाख रुपये महिना किंवा त्याहून जास्त किंवा तुमची स्वतःची ग्राफिक डिझाईन ची कंपनी उभी करू शकता.
माझे काही असे मित्र आहेत ज्यांनी graphic design course करून स्वतःची ग्राफिक डिझाईन ची कंपनी सुरु केली आहे. आणि त्यामधून महिन्याला लाखों रुपये कमवत आहेत. आणि काही मित्र मोठं मोठ्या कंपनी मध्ये जॉब वर लागले आहेत आणि त्यांचा payment पण महिन्याला लाख लाख रुपये आहे.
मित्रांनो, तुम्हाला जर ग्राफिक डिझाईन बद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा. तुम्हाला यामध्ये सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला ग्राफिक डिझाईन मध्ये करिअर करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.
तर चला बघूया की ग्राफिक डिझाईन म्हणजे नक्की काय? What is graphic design meaning in Marathi?
Table of Contents
ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? ।
What Is Graphic Design Meaning In Marathi?
ग्राफिक डिझाईन ही एक Art आहे. ज्यांना art मध्ये interest आहे त्यांच्या साठी ही फील्ड तर एक खूपच चांगली आहे.
तर ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्राफिक म्हणजे चित्र आणि डिझाईन म्हणजे रचना.
ग्राफिक डिझाईन म्हणजे एक स्किल आहे. या स्किल मदतीने आपण कोणत्याही गोष्टीचे रूपांतर एका चित्रामध्ये म्हणजेच डिझाईन मध्ये करू शकतो.
चला तुम्हाला थोडं सविस्तर मध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला proper कळेल.
आपण आजूबाजूला बघतो, त्यामध्ये पोस्टर, इमेजेस, फोटो, बॅनर्स, स्केच अश्या बारच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. ते सर्व ग्राफिक डिझाईन मध्ये मोडते.
ग्राफिक डिझाईन म्हणजे चित्रांच्या माध्यमातून केलेला संवाद. आपण रस्त्यावर मोठं मोठे बॅनर्स लागलेले बघतो, मोठं मोठे hoardings बघतो, प्रत्येक शॉप वर त्यांच्या नावाचे पोस्टर बघतो, मोठं मोठया brands चे logo बघतो.
एवढच नव्हे तर आपण movies मध्ये म्हणतो की या movie चे graphic high आहेत. तर हे सर्व ग्राफिक डिझाईन ने तयार केले जाते.
जस आपण रेडिओ वर जाहिरात ऐकतो, tv वर जाहिरात बघतो, तसेच ज्या जाहिराती इमेज जा माध्यमातून आपल्याला दिसतात, जसे( न्यूजपेपर, बॅनर्स, hoardings, facebook पोस्ट किंवा instgram पोस्ट मध्ये बघतो) अशा जाहिराती ग्राफिक डिझाईन चा वापर करून बनवल्या जातात.
त्यामुळे ग्राफिक डिझाईन ला visual communication पण म्हंटले जाते.
ग्राफिक डिझाईन ची आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागणी सर्वोत्तम आहे. हे कौशल्य प्रत्येक डिजिटल कंपनी किंवा IT क्षेत्राशी संबंधित आणि जाहिरातीशी संबंधित क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
ग्राफिक डिझाइनच्या माध्यमातून कंपन्या त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम करतात. याद्वारे ते वस्तूंचा प्रचार, विक्री आणि त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी मार्केटिंग करतात.
ग्राफिक डिझाइन व्हिज्युअल ऑब्जेक्टच्या डिझाइनमध्ये बदल करण्यासाठी कार्य करते. हे काम करण्यासाठी, विशेष सॉफ्टवेअर आवश्यक असतात, जे proper डिझाइन आणि त्याच्या संरचनेत बदल करू शकतात.
ग्राफिक डिझाईन च्या माध्यमातून मोठं मोठया कंपनी त्यांच्या brands चे प्रोमोशन करतात. यासाठी ग्राफिक डिझाईन सर्वात जास्त उपयोग केला जातो. Attractive इमेजेस बनवून प्रोमोशन केले जाते.
आता या डिजिटल युगात competition वाढल्यामुळे ग्राफिक डिझाईन चा वापर पण वाढला आहे. त्यामुळे ग्राफिक डिझाईनर ची मागणी वाढली आहे.
>>>हे पण वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
तर चला बघूया Graphic Designer म्हणजे काय?
ग्राफिक डिझाईनर म्हणजे काय? | What Is Graphic Designer In Marathi?
ग्राफिक डिझाईनर म्हणजे ग्राफिक डिझाईन करणारा व्यक्ती. ज्याच्याकडे ग्राफिक डिझाईन च स्किल आहे त्याला ग्राफिक डिझाईनर असे म्हणतात.
ग्राफिक डिझाईनर हा विचारशील असतो. कारण त्याला सर्व काम त्याच्या विचार करण्याच्या माध्यमातून करावे लागतात.
समजा जर एखाद्या कंपनी चा Logo design करायचा असेल तर कंपनी त्याला फक्त एक idea देते की या या पध्दतीने लोगो डिझाईन करून हवा. तर मग त्याला त्याच्या visual नुसार, त्यांच्या thinking नुसार आणि कंपनी च्या idea नुसार कंपनी ला suite होईल असा logo डिझाईन करा लागतो.
ग्राफिक डिझाईनर च्या समोर फक्त टेक्स्ट फॉरमॅट मध्ये माहिती असते. ती त्याला एखाद्या चित्राच्या visual मध्ये रूपांतरित करावी लागते.
त्यामुळे ग्राफिक डिझाईनर ला जास्त payment दिला जातो. आज जवळ जवळ सर्व छोट्या मोठ्या कंपनी मध्ये ग्राफिक डिझाइनर ची डिमांड वाढत आहे.
त्यामुळे तुम्ही सुध्दा ग्राफिक डिझाईन हे स्किल शिकून एक चांगलं करिअर करू शकता.
ग्राफिक डिझाईनरचे प्रकार । Types Of Graphic Designer In Marathi
ग्राफिक डिझाईन मध्ये पण तुम्ही particular डिझाईनर बनू शकता. पण एकदा तुम्हाला ग्राफिक डिझाईन हे स्किल जमले तर तुम्ही सर्व प्रकारचे डिझाईन करू शकता.
1) Logo Designer:
मार्केट मध्ये खूप जास्त प्रमाणात logo डिझाईन ची डिमांड आहे. सर्व छोट्या मोठ्या कॉमपन्यांना त्यांचे logo बनवायचे आहेत. जास्तकरून छोट्या कंपनीची मागणी मोठी आहे. कारण त्यांना त्यांच्या कंपनी चे identity बनवायची आहे.
तसेच तुम्ही वेबसाईट साठी, youtube चॅनेल साठी, instagram/facebook account साठी लोगो बनवू शकता.
2) Advertise Designer:
तुम्हाला वरती सांगितल्या प्रमाणे प्रत्येक कंपनी ला त्यांचे brands विकायचे आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या brands च्या advertisement करायच्या असतात. या ads बॅनर वर होर्डिंग वर सोशल मीडिया पोस्ट वर दाखवायच्या असतात. त्यामुळे advertise designer कंपनी मध्ये पाहिजे असतात.
3) Social Media Post Designer:
तुम्हाला तर माहित च मित्रांनो, आजकाल सोशल मीडिया चा वापर किती वाढला आहे. प्रत्येक जण आता सोशल मीडिया वर आहे. त्यातून च काही जण सोशल मीडिया वर influencer बनत आहेत. अशा लोकांना त्यांच्या सोशल मीडिया साठी पोस्ट पाहिजे असतात.
तुम्ही सोशल मीडिया पोस्ट डिझाईनर बनून अशा लोकांना त्यांच्या फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम पोस्ट, ट्विटर पोस्ट डिझाईन करून देऊ शकता. आणि त्यामधून चांगली earning करू शकता.
4) Web Designer:
आजच्या काळात सर्वात जास्त वेबसाईट बनत आहेत. तर अशा लोकांना त्यांच्या वेबसाईट वर Image Post पाहिजे असतात. ग्राफिक डिजाईन मधून तुम्ही या पोस्ट डिझाईन करून देऊ शकता. तसेच वेबसाईट च्या landing page वर च्या रचना तुम्ही करू शकता.
5) Video Designer:
मित्रांनो, मागील 1-2 वर्षांमध्ये सर्वात जास्त विडिओ बनवले गेले आहेत. Google नंतर Youtube सर्वात मोठं सर्च इंजिन प्लॅटफॉर्म बनलं आहे. विडिओ मध्ये पण ग्राफिक चास वापर केला जातो. जसे की विडिओ मध्ये background image टाकणे, विडिओ मध्ये आवश्यक आणि attractive image टाकणे आवश्यक असते.
खूप YouTubers ग्राफिक डिझाईन कडून अशा इमेजेस बनवून घेऊन त्यांच्या विडिओ मध्ये टाकत असतात. तसेच YouTube tumbnail बनवण्यासाठीपण ग्राफिक डिझाईन चा वापर केला जातो.
6) Creative Art Designer:
जर तुमच्याकडे graphic design ची चांगली कला असेल तर तुम्ही creative design बनवून ते online विकू शकता.
7) Packaging Designer:
मार्केट मध्ये खूप brands आहेत. तसेच खूप नवीन नवीन brands मार्केट मध्ये येत आहेत. अशा brands ना त्यांची चांगली packaging असणे महत्वाचे असते. त्यासाठी कंपनी चांगल्या graphic designer ला higher करते. Brands packaging design मध्ये खूप जास्त प्रमाणात earning होते.
ग्राफिक डिझाईन कोर्स । Graphic Design Course In Marathi
मित्रांनो, आपल्या देशात graphic design चे courses Diploma आणि Degree या दोन्ही लेवल मध्ये उपलब्ध आहेत. Institute द्वारे प्रॉपर कॉलजे करून तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकू शकता. तुम्ही 12th नंतर graphic design च्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन ते पूर्ण करू शकता..
Bachelor Of Fine Arts (BFA):
या कोर्स चा कालावधी 3 ते 4 वर्षाचा असतो. त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे graphic designer बनू शकता. हा course तुम्ही कोणत्यापण institute मध्ये पूर्ण करू शकता.
BSc Multimedia:
हा course 3 वर्षाचा असतो. या course मध्ये video editing software शिकवले जातात. विडिओ मध्ये जे graphic use केले जातात ते शिकवले जाते.
MA Graphic Design:
या कोर्स मधून तुम्ही lecturer बनू शकता. म्हणजेच जिथे ग्राफिक डिझाईन शिकवले जाते तिथे प्रोफेसर बानू शकता.
PG Graphic Animation:
सध्या animation video पण चांगले grow होत आहेत. तुम्ही हा कोर्स सुद्धा करू शकता. या कोर्स चा कालावधी 1-2 वर्षाचं असतो. तुम्ही या मध्ये Illustrator, Animator, Printmaker, Advertising Art Director हे सॉफ्टवेर शिकू शकता.
Online Courses:
मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज मधून ग्राफिक डिझाईन करायचं नसेल तर आता online courses पण खूप available आहेत. तुम्ही online couses करून ग्राफिक डिझाईन शिकू शकता.
YouTube:
मित्रांनो, YouTube हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही काहीपण शिकू शकता ते पण अगदी मोफत. तुम्हाला जर खर्च ग्राफिक डिझाईन करायचं असेल तर तुम्ही YouTube च्या माध्यमातूनही शिकू शकता.
आता तुम्हाला वाटत असेल की नक्की या कोर्सेस मध्ये काय काय शिकवले जाते. ग्राफिक डिझाईन च्या प्रत्येक course त्या त्या courses च्या संबंधित शिकले जाते पण काही बेसिक basic गोष्टी या सर्व कोर्सेस मध्ये शिकवल्या जातात त्या खलील प्रमाणे:
- Introduction to Graphic Designing
- Shaping, Design & Illustration
- Typography
- Graphic Designing Software & Tools
- Image Layout & Effects
- Photoshop
- Corel Draw
- Illustrator
- InDesign
- HTML & Javascript
- Adobe Dreamweaver
- Adobe Flash
- Adobe Audition
- Computers Fundamentals
- Art & Visual Perception
- Vector Graphics for Designers
- Graphic Designing Job Opportunity
ग्राफिक डिझाईन करिअर संधी । Career Apportunity In Graphic Design In Marathi
Graphic Design करिअर चा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही graphic design शिकून चांगल्या मोठ्या कंपनीत जॉब वर लागू शकता.
Job:
तुम्ही noukari.com, indeed.com यांसारख्या वेबसाईट वर तुमचा graphic design चा resume अपलोड करून जॉब ला लागू शकता.
ग्राफिक डिझाईन चा जॉब करून तुम्ही महिन्याला लाख लाख रुपये payment सुध्दा कमवू शकता.
Freelancing:
जर तुम्हाला जॉब नसेल करायचा तर तुम्ही freelancer बनून काम करू शकता. आज graphic designer freelancing काम करून घरी बसून महिन्याला लाखों रुपये कमवत आहेत.
Agency:
मित्रांनो तुम्ही तुमची graphic design ची agency बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमच्यासारख्या काही ग्राफिक डिझाईनर ला घेऊन हे agency run करू शकता. जेव्हा तुम्ही agency रन करता तेव्हा तुम्ही एक enterprenuer असता. त्यामुळे तुम्ही स्वतःची कंपनी तयार करू शकता.
FAQ (Frequently Ask Questions):
ग्राफिक डिझाईन म्हणजे काय?
ग्राफिक डिझाईन मध्ये ड्रॉईंग मध्ये चांगले असणे आवश्यक आहे का?
ग्राफिक डिझाईन मधून पैसे कसे कमवले जातात?
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? What is graphic design meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.
Best blog in graphics designer thanks for talk to more information In students
Thank You, Vishal
thank you.. great blog.. very helpful to uderstanding
Thank You, Madam!
Good information…!
THANK YOU
Welcome, Rohit! & thanx for your comment!
Thank you… great blog…
Online course which side
Thanks For Your Comment! For Online Course DM me on Instagram
Is English speaking coumplsery?
No. English Speaking Is Not Compulsory!
It’s good information. I do samething in डिझायनर ग्राफिक more information plz give me. And have to do work from home work in my future plz gaide me sir .
msg me on my Instagram, I will guide you.
I like it and i am way in cuntinu
Thank You..!
So nice information
sir thanks so much.
Thank You for your Comment!
Thanks so much sir