Table of Contents
🏆 Modern learning So become a professional trader 🏆
🏆आधुनिक शिकाल तर प्रोफेशनल ट्रेडर बनाल 🏆
जीवनामध्ये ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी कौशल्य आणि संयम व सातत्य असावा लागतो या तिघांचा संगम करून त्याला अपार मेहनतीची साथ देऊन. मॉडर्न करेन्सी ट्रेनिंग ट्रेडिंगमध्ये तरुण व तरुणीसाठी प्रोफेशनल ट्रेडर बनवत आहे. ट्रेडर लोकांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातून डॉक्टर राम चव्हाण आहे….
डॉक्टर राम चव्हाण यांना 6 वर्षाचा करन्सी मार्केटचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत मॉडर्न करेन्सी ट्रेनिंग मध्ये 3000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिला आहे म्हणून डॉक्टर चव्हाण हे प्रोफेशनल ट्रेडर आणि ट्रेनर आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार व महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2025 पुरस्कार मिळाला आहे. तसेच डॉक्टर चव्हाण यांनी मराठी तरुण तरुणीना सर्वांगीण प्रोफेशनल ट्रेडर बनण्यासाठी आवश्यक्य मॉडर्न करेन्सी ट्रेनिंग याची निर्मिती केली…… 💯🏆
Forex Basic All Education
👉 SMC & ITC Masterclass
👉 ऑनलाईन ट्रेनिंग
10 ते 15 Days Online Training+ 30 Days Practices
तर आजच आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा आणि ट्रेडिंग मध्ये तुमचं कॅरिअर घडवा.
लोगो वर क्लिक करून व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा.