महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 जागांवर भरती सुरु | MSC Bank Recruitment 2023

Photo of author

By admin

MSC Bank Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, तुम्ही बँक मध्ये नोकरी शोधात आहात का? तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती मध्ये एकूण १५३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्ज नलाईन पध्दतीने करायचा आहे. म्हणजेच अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.

मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती ची जाहिरात (PDF) खाली दिली आहे. त्यामध्ये सर्व माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 जागांवर भरती सुरु

MSC Bank Recruitment 2023

MSC Bank Recruitment 2023

१) पदसंख्या : १५३ जागा

२) रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 45
शैक्षणिक पात्रता :
 (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
2) प्रशिक्षणार्थी लिपिक 107
शैक्षणिक पात्रता : 
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
3) लघुलेखक (मराठी) 01
शैक्षणिक पात्रता : 
पदवीधर

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे असावे
परीक्षा फी :
पद क्र.1 & 3: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-
निवड प्रक्रिया:
ऑनलाइन (लिखित) चाचणी / परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत / कौशल्य चाचणी.

इतका पगार मिळेल?
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 30,000/- ते 49000/-
प्रशिक्षणार्थी लिपिक – 25,000/- ते 32,000/-
लघुलेखक (मराठी) – 50,415/

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

ही पण भरती वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु 

नोट : उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर भरती ची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
Share This Post With Your Friend

Leave a Comment