इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे? [2022 Best 6 Way] | How To Earn Money From Instagram In Marathi?

Photo of author

By admin

नमस्कार मित्रांनो, इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे? How to earn money from Instagram in Marathi? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

तुम्हाला सर्वांना इंस्टाग्राम बद्दल माहित असेलच. तुम्ही सर्वजण इंस्टाग्राम use करत पण असणार. तुम्ही entertainment, news, मित्रांसोबत chat करण्यासाठी इंस्टाग्राम वापरत असणार.

पण तुम्हाला हे माहित आहे का Instagram वरून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. तर How to earn money from Instagram in Marathi?  हे आपण आपल्या मराठी भाषेत बघणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा. 

इंस्टाग्राम म्हणजे काय?

इंस्टाग्राम हे सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म आहे. इंस्टग्राम ही वेबसाईट ६ oct २०१० साली सुरु करण्यात आली होती. इंस्टाग्राम च app आता सर्वांच्या मोबाईल मद्धे use केलं जाते.

सध्याच्या काळात इंस्टाग्राम खूप मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलं आहे. इंस्टाग्राम वर दर महिन्याला ४०० मिलियन यूजर्स active असतात. आणि हा आकडा पाहून तुम्हला कळलं असेल च की इंस्टाग्राम हे किती मोठं प्लॅटफॉर्म झालं आहे.

आजकाल बरेच लोक सोशल मीडिया चा वापर करत आहेत. जसे की Facebook, Instagram, WhatsApp, Tweeter, इत्यादी. यांसारख्या सोशल मीडिया वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

आपल्या भारत देशातही या सोशल मीडिया चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यांसारख्या सोशल मीडिया च्या प्लॅटफॉर्म मधून बिसनेस ची चांगली मार्केटिंग केली जाऊ शकते. तसेच आताच्या काळात मोठं मोठ्या कंपन्या सोशल मीडिया चा वापर करून मार्केटिंग करत आहेत. 

मित्रांनो इंस्टाग्राम च्या माध्यमातून आता खूप जास्त बिजनेस ची मार्केटिंग केली जात आहे. त्यामुळे इंस्टाग्राम वरून पैसे कमवायचे खूप मार्ग वाढले आहेत.

>> हे पण वाचा – युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे?

भारतामद्धे किती लोक इंस्टाग्राम चा वापर करत आहेत?

 Statista या सर्वेनुसार कळून येते की इंस्टाग्राम चा वापर वाढत चालला आहे.

S/R

वर्ष 

यूजर्स 

1.

 

Jan 2019

155,430,000

2.

Jan 2020

80,590,000

3.

Jan 2021

144,080,000

How To Earn Money From Instagram In Marathi? | इंस्टाग्राम मधून पैसे कमवायचे मार्ग?

१) स्पॉन्सर पोस्ट (Sponsor Post):

स्पॉन्सर पोस्ट साठी तुम्हाला पहिले तुमचं इंस्टाग्राम पेज बनवावं लागेल. म्हणजेच इंस्टाग्राम वर तुमचं अकाउंट ओपन करा लागेल.आणि त्या पेज वर तुमचे followers वाढवावे लागतील.

जेव्हा तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर किंवा इंस्टाग्राम पेज वर जास्त Followers असतील तेव्हा Brands तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला त्याचे ब्रँड प्रोमोशन करण्यासाठी पैसे देतील.

स्पॉन्सर पोस्ट म्हणजे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम पेज वर कंपनी च्या  Brands चे फोटो किंवा विडिओ अपलोड करणे  होय. स्पॉन्सर पोस्ट हा एक मार्केटिंग चा मार्ग आहे आणि त्यामधून तुम्हाला खूप जास्त पॆसे मिळू शकतात.

स्पॉन्सर पोस्ट फक्त तुम्ही brands ची करू शकता असं नाही. ज्यांनी नवीन इंस्टाग्राम अकाउंट चालू केले, ते तुम्हाला त्यांच अकाउंट लवकर grow  करण्यासाठी स्पॉन्सर करतात म्हणजे त्यांचं अकाउंट प्रोफाईल तुम्ही तुमच्या इंस्टग्राम च्या स्टोरी मध्ये किंवा feed मध्ये अपलोड करावे लागते. त्यासाठी तुम्हाला ते पैसे देतात.

तुम्हाला कंपनी त्यांचे प्रॉडक्ट तुमच्या अकाउंट वर promote करण्यासाठी पैसे देते.यालाच स्पॉन्सर पोस्ट म्हणतात.

how to earn money from instagram in marathi

असे स्पॉन्सर पोस्ट टाकून तुम्ही इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकता. इंस्टाग्राम वरून पैसे कमवायचा स्पॉन्सर पोस्ट हा एक मोठा मार्ग आहे.

२) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing ):How to earn money from instagram in marathi

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीची वस्तू किंवा सेवा आपण लोकांना घेण्यासाठी सांगणे किंवा जाहिरात करून ती वस्तू किंवा सेवा लोकांना विकणे आणि त्या विकलेल्या प्रॉडक्ट मधून किंवा सेवा मधून आपल्याला कमिशन मिळते,यालाच अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.

तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अशा काही प्रॉडक्ट चे किंवा सर्विसेस चे review देऊ शकता आणि त्या प्रॉडक्ट ची लिंक तुमच्या bio मद्धे देऊ शकता. मग जेव्हा जेव्हा तुमचे followers त्या लिंक वर जाऊन ते खरेदी करतील तेव्हा त्यातून तुम्हाला कमिशन मिळेल.

Affiliate Marketing ची डिमांड दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहे. तुम्ही अफिलियाते मार्केटिंग करून इंस्टाग्राम वर पैसे कमवू शकता.

>>>हे पण वाचा – अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

३) स्वतःचे प्रॉडक्ट विकणे  (Sell Your Own product):

स्वतःचे प्रॉडक्ट विकणे हे सर्वात जास्त प्रॉफिट देणारा मार्ग आहे.जेव्हा तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकत तेव्हा त्यातून सर्व पैसे तुम्हाला भेटते. त्यामुळे तुम्ही कितीपण तुमचे प्रॉडक्ट विकू शकता.उदा. तुमचे प्रिंट केलेले टी-शर्ट्स, बुक्स,तुमच्या बिसनेस चे प्रॉडक्ट,इत्यादी.

तुम्ही तुमचे कोर्स तुमच्या followers देऊ शकता. तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची किंवा सर्व्हिसेस ची माहिती देऊन तुमच्या  followers ला विकू शकता. खाली दाखवलेल्या विडिओ मध्ये त्यांनी स्वतःच्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग केली आहे.
earn money from instagram in marathi
इंस्टाग्राम वरून पैसे कमवायचा हा सर्वात बेस्ट मार्ग आहे.

४) कंसल्टंट (Consultant):

जर तुम्ही एखादी सर्व्हिस देत असाल तर इंस्टाग्राम वरून तुम्हाला खूप जास्त Client मिळू शकतात. उदा. जर तुमचं fitness related अकाउंट असेल तर तुम्ही त्यांना separate consult करू शकता.

तुमच्या followers ना तुमच्या client मध्ये convert करून तुम्ही त्यांना consultancy ची सर्विस देऊ शकता.

५) अकाउंट विकणे (Sell Your account):

खूप लोकांनी असं केलं आहे की त्यांचे followers वाढवून त्यांचे ते अकाउंट विकले आहे. जेवढे जास्त इंस्टाग्राम followers असतात त्यावर तुमचं अकाउंट किती पर्यंत विकलं जाईल ते ठरवलं जाते.

काही लोकांनी असे अकाउंट लाखो मध्ये विकले आहेत. तर अकाउंट विकून तुम्ही एकदाच लाखों मध्ये पैसे कमवू शकता.

६) पर्सनल ब्रॅण्डिंग (Personal Branding):How to earn money from instagram in marathi

इंस्टाग्राम वर जसे तुमचे Followers वाढत जातात तसे तुमची सोशल Image वाढते आणि तुमची personal brand value पण वाढते.

इंस्टाग्राम मुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळते. याचा फायदा तुम्हाला असा होतो की तुम्हाला ads मिळू शकतात आणि त्या ads मधून तुम्हाला खूप जास्त revenue जनरेट होऊ शकतो.

हे सर्व मार्ग वापरून तुम्ही इंस्टाग्राम वर खूप पैसे कमावू शकता.

इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी काय करावे लागेल?

How To Earn Money From Instagram In marathi?

१) निश/विषय (Niche):

मित्रानो जर तुम्हाला सोशल मीडिया वरून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एक विषय म्हणजेच niche निवडावी लागेल. उदा. फिटनेस, डिजिटल मार्केटिंग, कूकिंग,शेअर मार्केट,फोटोग्राफी,विडिओ एडिटिंग,इत्यादी. यांसारखे कोणते पण टॉपिक तुम्ही निवडू शकता.

निश मध्ये खूप टॉपिक उपलब्ध आहेत, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या टॉपिक मध्ये इंटरेस्ट आहे असा च टॉपिक तुम्ही निश म्हणून निवडा.

ज्या टॉपिक बद्दल तुम्हाला माहिती आहे आणि त्या टॉपिकच तुम्हाला स्किल आहे असाच टॉपिक निवडा. असा टॉपिक तुम्ही जेव्हा निवडाल तेव्हा तुम्ही Long Term जाऊ शकता.

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट असतो तेव्हा आपण ते काम आवडीने करतो. म्हणून टॉपिक निवडतानी तुम्ही तुमच्या स्किल नुसार निवडा.

आणि सर्वात मोठा असा प्रश्न लोकांना पडतो जर आमच्याकडे काही स्किल नसलं तर आम्ही काय करू? तर मी तुम्हाला त्याच उत्तर देतो. मित्रांनो जर तुमच्याकडे काही स्किल नसेल तर तुम्ही ते स्किल शिका. कोणतं पण स्किल शिकण्यासाठी कमीत कमी ६ महिने लागतात.

तुम्ही हे स्किल Google, YouTube यांसारख्या प्लॅटफॉर्म वरून शिकू शकता. आता इंटरनेट वर सर्व काही free मध्ये उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही चांगला फायदा करून घ्या आणि चांगले स्किल शिका.

आताच्या काळात स्किल असणे खूप गरजेचं आहे.जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही त्या स्किल मधून खूप पैसे कमवू शकता.

२)कन्टेन्ट (Content):How to earn money from instagram in marathi

इंस्टाग्राम च्या feed वर तुम्ही जो कन्टेन्ट लिहणार आहात म्हणजेच ज्या पोस्ट करणारआहात ते तुमच्या निश च्या related पाहिजे.

मित्रांनो आता खूप Competition वाढलं आहे. तुम्हाला या Competition मध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला युनिक आणि attractive कन्टेन्ट तुमच्या फॉलोवर्स ला द्या लागेल.

तुम्हाला चांगल्या पोस्ट एडिट करून आणि त्यामध्ये चांगला कन्टेन्ट provide करा लागेल तरच तुमचे युझर्स तुमच्याकडे आकर्षित होतील.

३) पोस्ट (Post): 

इंस्टग्राम चे फॉलोवर्स वाढवण्यासाठी तुम्हाला रेगुलर पोस्ट करा लागेल. तुम्हाला रोज २ तरी पोस्ट करा लागतील. जास्त करून ज्या वेळेत लोक सोशल मीडिया वर active असतील त्या वेळेस तुम्ही पोस्ट करा. म्हणजे तुम्ही टाकलेल्या पोस्ट वर लवकर रिस्पॉन्स येईल.

जेवढ्या जास्त पोस्ट तुम्ही  रेगुलर अपलोड करणार तेवढ्या जास्त तुमचे फॉलोवर्स वाढण्याची शक्यता असते. म्हणून जास्तीत जास्त पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करा.

४) इंस्टाग्राम रील्स (Instagram Reel):

मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये Reel नावाचं नवीन फिचर add झालं आहे आणि आता हे फिचर सर्वजण वापरत आहेत. Reels विडिओ केल्यामुळे तुमचे विडिओ लवकर viral होतात आणि तुमचे फॉलोवर्स वाढण्यास मदत होते.

तर तुम्हाला रेगुलर Reels अपलोड करणे गरजेचे आहे. तुम्हाला एक reel विडिओ दाखवतो त्यामध्ये त्यांनी application sponsor मार्केटिंग पण केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Satish Kushwaha (@satishkvideos)

५) हॅशटॅग (Hashtag):

इंस्टाग्राम च्या पोस्ट मध्ये हॅशटॅग चा वापर करणे खूप गरजेचं असते. तुम्ही ज्या टॉपिक च्या related पोस्ट किंवा विडिओ अपलोड करणार तर त्या पोस्ट च्या खाली हॅशटॅग वापरल्याने तुमची पोस्ट त्या टॉपिक च्या रिलेटेड दुसऱ्या टॉपिक ला टार्गेट करते आणि तुमच्या पोस्ट ची reach वाढते.

तुम्ही तुमच्या प्रत्येक पोस्ट च्या description मध्ये हॅशटॅग टाकणे गरजेचं असते. उदा. आपण fitness च्या संबंधित  हॅशटॅग बघू.How to earn money from instagram in marathi

६) यूजर्स एंगेजमेंट (User Engagement):

इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्यासाठी तुमच्या अकाउंट वर active users असणे आवश्यक असते.म्हणजे त्यांनी तुमच्या पोस्ट ला like किंवा comment करणे महत्वाचे असते.

त्यासाठी तुम्ही week मधून तुमच्या फॉलोवर्स सोबत live विडिओ करून त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकता, त्यांच्या comments ना रिप्लाय देऊ शकता.

यूजर्स engagement साठी तुम्हाला तुमच्या फॉलोवर्स सोबत कनेक्ट होणे गरजेचं असते.

टीप- मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये तुम्ही युट्यूब सारखे तुमचे अकाउंट direct monetize  करू शकत नाहीत. इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला स्पॉन्सर पोस्ट,अफिलिएट मार्केटिंग, स्वतःचे प्रॉडक्ट विकणे, यांसारख्या माध्यमातून च पैसे कमवावे लागतात.

त्यासाठी तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जास्त फॉलोवर्स असणे गरजेचं आहे. तर तुम्ही वरील दिलेल्या सर्व टिप्स वापरून तुमचे फॉलोवर्स वाढवू शकता आणि लाखो मध्ये पैसे कमावू शकता.

तर आता इंस्टाग्राम अकाउंट कस ओपन करायचं ते बघूया.

इंस्टाग्राम अकाउंट कसे उघडायचे?

How To Open Instagram Account In Marathi?

स्टेप १) Browser उघडा:

पहिले इंटरनेट चालू करा. नंतर तुमच्या मोबाईल च्या किंवा laptop/PC च्या कोणत्या पण browser मध्ये जाऊन Google वर Instagram site ओपन करा. तुम्हाला खालील fig. दिसेल.

जर तुमचं अगोदर च Facebook वर अकाउंट असेल तर तुम्ही Facebook चा ID वापरून login करू शकता.

जे नवीन अकाउंट ओपन करत असतील तर त्यांनी sign in वर क्लिक करा.

how to earn money from instagram in marathi
step1

स्टेप २) Sign up पेज:

Sign in वर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन window दिसेल.

वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही Facebook वरून डायरेक्ट लॉगिन करू शकता.जे नवीन यूजर्स असतील त्यांनी तुमचं नाव,ई-मेल किंवा मोबाईल नंबर. username आणि password टाकून sign in वर क्लिक करा.

how to earn money from instagram in marathi
 step2

स्टेप ३) Birthday Date टाका:

दुसरी स्टेप पूर्ण केल्यांनतर खालील window दिसेल. त्यामध्ये तुमची birthday date टाकून next बटन वर क्लिक करा.

how to earn money from instagram in marathi
 step3

स्टेप ४) Code टाका:

वरील सर्व detail भरल्यावर तुम्ही जो ई-मेल किंवा नंबर दिला त्यावर एक code येईल तो टाकून confirm बटन वर क्लिक करा.

how to earn money from instagram in marathi
How to open Instagram account in Marathi step4

स्टेप ५) Notification ऑन करा:

चौथी स्टेप पूर्ण केल्यांनतर इंस्टाग्राम तुम्हाला खालील window दाखवेल. त्यामध्ये तुम्ही turn on notification वर क्लिक करा. आणि तुम्हाला कोणाला follow करायचे असेल तर करू शकता.

how to earn money from instagram in marathi
How to open Instagram account in Marathi step5

स्टेप ६) अकाउंट ओपन:

वरील सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन झालेलं दिसेल. खाली दाखवलेल्या profile icon मध्ये क्लिक करा.

how to earn money from instagram in marathi
How to open Instagram account in Marathi step6

स्टेप ७) प्रोफाईल बनवा:

खाली दाखवलेल्या profile बटन मध्ये क्लिक करा आणि तुमची प्रोफाईल एडिट करा.

how to earn money from instagram in marathi
How to open Instagram account in Marathi step7

स्टेप ८) प्रोफाईल एडिट:

खालील profile edit या बटन वर क्लिक करा.

how to earn money from instagram in marathi
How to open Instagram account in Marathi step8

स्टेप ९) प्रोफाईल मध्ये details भरा:

तुम्ही कशाबद्दल अकाउंट ओपन केलं आहे त्याबद्दल सर्व माहिती भरा आणि submit बटन वर क्लिक करा. तुमचं पूर्ण अकाउंट create झालं.

how to earn money from instagram in marathi
How to open an Instagram account in Marathi step9

मित्रांनो इंस्टाग्राम अकॉउंट कस ओपन करायचं हे तुम्ही बघितलं. जर तुम्हाला इंस्टाग्राम वरून videos किंवा photo डाउनलोड करायचे असतील तर खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता.

> इंस्टाग्राम वरून विडिओ आणि फोटो कसे डाउनलोड करायचे?

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे? How to earn money from Instagram in Marathi? हे बघितलं आहे.

तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचार. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

असेच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या newsletter ला नक्कीच subscribe करा. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर शेअर करा.

Share This Post With Your Friend

0 thoughts on “इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे? [2022 Best 6 Way] | How To Earn Money From Instagram In Marathi?”

  1. मैं आपकी वेबसाइट को बहुत ही ज्यादा पसंद करता हूं, ऐसी वेबसाइट किसी की नहीं मिली अभी तक। और आपके ऑर्टिकल पढ़ने के बाद मैंने भीं ब्लॉग लिखाना शुरू किया हैं, क्या आप मेरी वेबसाइट देख कर बता सकते हैं। क्या मैं सही काम कर रहा हूं प्लीज़ मेरी मदद करें।

    Instagram par kitne followers par kitne paise milte hai

    Reply

Leave a Comment