पॉडकास्ट म्हणजे काय?[2022 Full Details]| Podcast Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट हा शब्द तुमच्यासाठी नवीन असू शकते. पण हा शब्द मागच्या 1-2 वर्षांपासून आपल्या देशात जास्त ऐकायला येत आहे. तर नक्की पॉडकास्ट आहे तरी काय? Podcast meaning in Marathi हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला माहित च आहे की आपला देश दिवसेंदिवस grow होत आहे. तर त्यामध्ये काही नवीन गोष्टी पण येत आहेत. मग त्या education च्या संदर्भात असतील किंवा business च्या संदर्भातील.

Podcast हे education आणि Business अशा दोन्ही च्या निगडित आहे. तुम्ही podcast ही टर्म आता नवीन नवीन ऐकली असेल. काहींना थोडाफार माहित सुद्धा असेल. याच असं की पॉडकास्ट ही टर्म आपल्या देशात आता आता popular होत आहे.

याचा अर्थ असा नाही की podcast हे आता आता लाँच झालं आहे. आपल्या देशासाठी हे नवीन आहे पण बाकीच्या दुसऱ्या देशांसाठी ही टर्म जुनी आहे. जसे की Austrelia, USA,UK,France अशा काही मोठ्या देशांमध्ये खूप अगोदर पासून पॉडकास्ट ची टर्म चालू झाली आहे.

तुम्हाला वाटत असेल की आपल्याइकडे जास्त नाही म्हणून podcast ला जास्त स्कोप नसेल. पण असं नाहीये मित्रांनो, बाहेरील देशात YouTube किंवा Blogging पेक्षा पण जास्त Podcast ऐकले जातात.

आजकालच्या धावपळीच्या युगात लोकांकडे time नाहीये. आजकाल लोकांकडे वेळ limited आहे. त्यामुळे लोक कुठेपण जास्त वेळ वाया घालवत नाहीयेत.

पॉडकास्ट मधून लोकांचा वेळ वाचतो. त्यामुळे पॉडकास्ट दिवसेंदिवस आपल्या भारत देशात grow होत आहे.

पॉडकास्ट ही एक career apportunity पण आहे. तुम्ही जर आतापासून या field मध्ये उलटले तर तुम्ही भविष्यात खूप जास्त प्रमाणात पैसे कमवू शकता. म्हणजेच तुम्ही या फील्ड मध्ये suceessful होऊ शकता.

चाल तर बघूया पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? What is podcast meaning in Marathi?

पॉडकास्ट म्हणजे काय? |

What Is Podcast Meaning In Marathi?

podcast meaning in marathi

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॉडकास्ट म्हणजे “इंटरनेट चा रेडिओ“.

म्हणजेच, एखाद कोणतेपण article जे audio form मधून आपण ऐकू शकतो, त्याला podcast असे म्हणतात. ते article writing मध्ये नसून audio च्या रूपात असणे.

चला तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो, उदा. मी आता हा ब्लॉग लिहतोय आणि तुम्ही ते नंतर वाचणार आहात. पण समजा जर मी हा ब्लॉग माझ्या आवाजात रेकॉर्ड केला आणि तुमच्या पर्यंत पोहचवला तर तर तुम्ही ते ऐकू शकणार. ब्लॉगिंग मधून तुम्हाला वाचून information मिळवता येते आणि पॉडकास्ट मधून तुम्हाला ऐकून information मिळवता येते.

सोप्या भाषेत सांगायचं झाल तर, आपण सांगत असणाऱ्या information ला ऑडिओ फॉरमॅट मध्ये record करून किंवा live मध्ये ऐकणे म्हणजेच पॉडकास्ट होय.

Podcast हे रेडिओ सारखं च आहे. जस आपण रेडिओ चॅनेल वर ऐकत असतो तसेच पॉडकास्ट वर audio मध्ये ऐकतो. फक्त यामध्ये आपल्याला internet ची आवश्यकता लागते.

पॉडकास्ट काही प्लॅटफॉर्म आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवाजात ऑडिओ रेकॉर्ड करून संपूर्ण जगभरातील लोकांपर्यंत तुमची information पोहचवू शकता.

तसेच YouTube वर पण पॉडकास्ट चे चॅनेल open करून लोकांपर्यंत तुमच्या podcast पोहचवू शकता. जसे Beerbiceps, Sandeep Maheshwari यावर तुम्हाला खूप पॉडकास्ट ऐकायला भेटतील.

लोकं यांचे video न बघता सुध्दा यांचे video ऐकू शकतात. त्यामुळे तुम्ही पण असे चॅनेल चालू करू शकता आणि त्यामधून पैसे कमवू शकता.

Note- आपल्या देशात सध्या कमी पॉडकास्ट चॅनेल्स आहेत पण याची growth खूप फास्ट होत आहे. पॉडकास्ट हे futureअसेल.

पॉडकास्टर आणि पॉडकास्टींग म्हणजे काय?| Podcaster & Podcasting Meaning In Marathi

podcast meaning in marathi

जेव्हा आपण एखाद्या प्लॅटफॉर्म वर आपणं रेकॉर्ड केलेले audio clips उपलोड करतो आणि आपल्याद्वारे अपलोड केलेलं podcast clips जेव्हा दुसरे लोक ऐकतात, त्याला पॉडकास्टींग असे म्हणतात.

पॉडकास्टर म्हणजे जो व्यक्ती पॉडकास्ट बनवतो, त्याला पॉडकास्टर असे म्हणतात.

पॉडकास्ट हे वेगवेगळ्या पध्दतीने केले जाते. म्हणजेच पॉडकास्ट करायचे काही प्रकार आहेत.

तर चला पॉडकास्ट चे काही प्रकार बघूया.

मित्रांनो तुम्हाला चांगली information भेटत आहे ना! तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला podcast meaning in marati याबद्दल सर्व समजेल.

तुम्ही अधिक गोष्टी जाणून घ्यायला excited आहात ना. तर चला बघूया.

पॉडकास्ट चे प्रकार| Types Of Podcast In Marathi

Podcast हे वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये केले जाते. तुम्ही तुम्हाला जे आवडेल त्या format मध्ये पॉडकास्ट बनवणे सुरु करू शकता.

1) Interview Podcast:

तुम्हाला नावावरून कळलं च असेल. यामध्ये एक host जो त्याच्या चॅनेल वर वेगवेगळ्या guest ला बोलवून त्यांचे interview घेतो. त्यामध्ये त्या गेस्ट ची journey बद्दल तुम्ही माहिती विचारू शकता किंवा त्याला वेगवेळ्या गोष्टींवर प्रश्न विचारू शकता. हे फॉरमॅट म्हणजे interview podcast होय.

खालील विडिओ मध्ये तुम्हाला कळेल.

2) Solo Podcast:

Solo म्हणजे एक व्यक्ती. म्हणजेच हे podcast एक व्यक्ती करतो. तो एकटाच host असतो आणि तो त्याला knowledge असेलेल्या information स्वतःच्या आवाजामध्ये record करून इतर लोकांसोबत share करतो.

जास्तकरून लोक हे पॉडकास्ट choose करतात. कारण यामध्ये ते एकटेच असतात. स्वतः पॉडकास्ट रेकॉर्ड करायचे आणि YouTube वर अपलोड करायचे.

तुम्ही पण तुम्हाला ज्या field मधील knowledge आहे किंवा तुम्हाला ज्या field मध्ये interest आहे त्या टॉपिक वर पॉडकास्ट बनवून चॅनेल सुरु करू शकता.

तुम्हाला यामध्ये थोडा वेळ द्या लागेल पण नक्कीच समोर तुम्हाला result दिसतील.

3) Storytelling Podcast:

यामध्ये पण एक होस्ट असतो. पण यामध्ये तो त्याच्या life मधले incidence, त्याच्या life ची journey, त्याच्या achivements, त्याचे failures, तसेच त्याच्या रेगुलर activities यांसारख्या गोष्टी एखाद्या story प्रमाणे लोकांसोबत share करतो.

तुम्हाला पण वाटत असेल की तुम्ही तुमच्या life बद्दल लोकांना सांगू शकता, त्यांना motivate करू शकता किंवा त्यांना हसवू शकता तर तुम्ही पण एक पॉडकास्ट चॅनेल सुरु करू शकता.

बघा मित्रांनो तुम्हाला चांगली information मिळत आहे ना. तर अजून माहिती मिळवण्यासाठी पुढे पण वाचा.

तुमच्या पैकी काही लोकांच्या मनात अजून प्रश्न असतील की नक्की podcast सुरु करण्यासाठी कोणते कोणते टॉपिक असतील? तर आता तेच बघूया की तुम्ही पॉडकास्ट कोणत्या टॉपिक वर सुरु करू शकता.

पॉडकास्ट टॉपिक कसे निवडायचे?| How To Choose Podcast Topic In Marathi?

मित्रांनो, पॉडकास्ट टॉपिक निवडायचं झालं तर सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला ज्या फिल्ड च knowledge आहे किंवा तुम्हला ज्या फिल्ड मध्ये आवड आहे, त्याच टॉपिक वर पॉडकास्ट बनवणे चांगले असते.

कारण अशा टॉपिक वर जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही आवडीने बोलू शकता. यामध्ये तुम्ही bore होणार नाही. कारण आवडीच्या गोष्टी करताना कोणालाच कंटाळा येत नाही.

पॉडकास्ट तुम्हाला रोज बनवा लागेल, रोज चॅनेल वर अपलोड करा लागते. कारण तुम्ही जेवढे जास्त रेगुलर पॉडकास्ट बनवणार तेवढे लवकर तुमचे grow होण्याचे chances असतात.

पण मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की कोणत्याच कामात आपण एका रात्रीमधून success होऊ शकत नाही. इथे पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल सयंम ठेवा लागेल. तुम्हाला रेगुलर पॉडकास्ट बनवून अपलोड करा लागतील.

जास्त करून तुम्ही जर trending topic वर पॉडकास्ट बनवले तर तुम्ही लवकर जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता. कारण trending topic जास्त सर्च केले जातात.

तसेच तुम्ही खालील कोणत्याही टॉपिक वर विडोये बनवू शकता.

  • Technology
  • Education
  • Entertainment 
  • Sports
  • Food
  • News
  • Politics
  • Grooming
  • Comedy

वरील कोणत्यापण niche वर तुम्ही पॉडकास्ट सुरु शकता.

>>>हे पण वाचा – ब्लॉगिंग निश म्हणजे काय? What is niche meaning in Marathi?

पॉडकास्ट चे कोणते प्लॅटफॉर्म आहेत? | Best Podcast Platform In Marathi

मी तुम्हाला काही best platofrm सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही podcast सुरु करू शकता. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व प्लॅटफॉर्म free मध्ये availble आहेत. म्हणजेच तुम्ही अगदी मोफत पॉडकास्ट बनवू शकता.

1) Anchor Podcast:

पॉडकास्ट बनवण्यासाठी Anchor एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस जास्त grow होत आहे. तुम्ही तुमच्या laptop मध्ये किंवा mobile मध्ये सहज पद्धतीने डाउनलोड करून या प्लॅटफॉर्म use करू शकता.

तुम्ही या प्लॅटफॉर्म वर unlimited podacst तयार करू शकता तेही अगदी मोफत.

जास्त करून ब्लॉगर या प्लॅटफॉर्म use करत आहेत.

>>>ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?

2) Castbox:

Castbox पण एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म खूप जास्त भाषांना सपोर्ट करते.

यामध्ये तुम्हला एक वेगळं feature मिळते जे की तुम्ही multiple device आणि cloud storage ज्यामध्ये तुम्ही कोणत्यापण device मधून लॉगिन करून काम करू शकता.

3) Google Podcast:

मित्रांनो तुम्हाला google बद्दल तर सर्वच माहित आहे. गूगल पण पॉडकास्ट प्लॅटफॉर्म देत आहे. हा पण एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कारण google चा interface easy आहे. आणि Google serv भाषा मध्ये सपोर्ट करते.

खालील अजून काही podcast platform दिले आहेत. ततुम्ही ते पण use करू शकता.

पॉडकास्ट चे फायदे | Benefits Of Podcast In Marathi

मित्रांनो, तुम्हाला पण आतापर्यंत विचार आलाच असेल की नक्की पॉडकास्ट ची एवढी गरज का पडत आहे? जर आपल्याकडे YouTube, Websites आहेत की ज्यामधून आपण information मिळवू शकतो. तर पण पॉडकास्ट ची का आवश्यकता आहे? याच उत्तर मी देतो.

तुम्ही जर विचार केला तर आजची स्थितीत माणसाला वेळ कमी पडत आहे. सर्वाना लवकर information हवी आहे. लोकांकडे ब्लॉग वाचायला जास्त वेळ नाही पण तोच ब्लॉग जर audio मध्ये असेल म्हणजेच पॉडकास्ट मध्ये तर ते त्यांच्या रेगुलर काम करत असताना सुध्दा ऐकू शकतात.

YouTube वर video फॉरमॅट मध्ये माहिती दिली जाते. त्यामुळे लोकांना ते विडिओ काळजीपूर्वक बघून च ती माहिती मिळवता येते. यामुळे ते त्यांचे दुसरे वर्क करू शकत नाही. विडिओ बघतांनी सर्व काम सोडून त्या विडिओ कडे लक्ष द्या लागते.

पण हीच information पॉडकास्ट मध्ये असल्यावर लोकांना ती सहज ऐकता येते.

त्यामुळे जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्की पॉडकास्ट चा विचार करू शकता.

मित्रांनो तुम्हाला पॉडकास्ट बद्दल तर आता सर्वच कळलं असेल. पण आता सर्व मेन पॉईंट म्हणजे पॉडकास्ट मधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता? तुम्हाला पण वाटत असेल की पॉडकास्ट मधून पैसे कसे कमवले जातात? आता आपण हेच बघणार आहे.

आता तुम्हाला पण वाचायला एक आवड निर्माण झाली असेल तर चला बघूया पॉडकास्ट मधून पैसे कसे कमवायचे?

पॉडकास्ट मधून पैसे कसे कमवायचे?| How To Earn Money From Podcast In Marathi?

आता YouTube सर्वात जास्त पैसे कमवून देणारा प्लॅटफॉर्म आहे. कारण लोक त्यांना काहीही सर्च करायचं असेल तर YouTube वर सर्च करतात.

>>> Youtube मधून पैसे कसे कमवायचे?

सध्या Podcast हे नवीन असल्यामुळे त्यावर जास्त competition नाहीये. आणि लोकांकडे वेळेची कमी बघता जस लोक ब्लॉग वरून युट्युब वर शिफ्ट झाले तसे काही वर्षांमध्ये पॉडकास्ट वर शिफ्ट होतील.

असे नाही की Blog किंवा YouTube बघणे कमी होईल, पण या दोघांच्या तुलनेत पॉडकास्ट जास्त ऐकले जाऊ शकतात.

तुमचं पॉडकास्ट चॅनेल जर grow झालं तर तुम्हला sponser मिळतील, म्हणजेच वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे product promote करायला देतील. आणि त्याचे तुम्हाला चांगले पैसे मिळतील. आज सर्वात जास्त YouTuber पैसे यामधून च कमवत आहेत.

तुमचं चॅनेल moneties झालं तर तुम्हाला युट्युब च्या google adsense वरून पैसे मिळतील. Google adsense मधून लोक लाखो रुपये महिण्याला कमवत आहेत.

तुम्ही कंपनीच्या प्रॉडक्ट ची affiliate मार्केटिंग करून पण महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. अफिलिएट मार्केटिंग बद्दल अधीन जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचा.

>>> अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

मित्रांनो तुम्हाला पण एक वेगळं career करून महिन्याला लाखों रुपये कमवायचे असतील तर तुम्ही Podcast नक्की सुरु करू शकता.

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न):

1) पॉडकास्ट म्हणजे काय?

उत्तर- एखादी information audio च्या form मध्ये आपल्या आवाजात रेकॉर्ड करून वेगेवेगळ्या प्लॅटफॉर्म मधून लोकांपर्यंत पोहचवणे याला पॉडकास्ट असे म्हणतात.

2) पॉडकास्टर म्हणजे काय?

उत्तर- पॉडकास्ट बनवणाऱ्या व्यक्तीला पॉडकास्टर असे म्हणतात.

3) पॉडकास्ट कसे सुरु करायचे?

उत्तर- पॉडकास्ट सुरु करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. उदा. Anchor, Podbean, Castbox अशा प्लॅटफॉर्म वरून तुम्ही फ्री मध्ये पॉडकास्ट सुरु करू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये पॉडकास्ट म्हणजे काय? What is podcast meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.

 
Share This Post With Your Friend

0 thoughts on “पॉडकास्ट म्हणजे काय?[2022 Full Details]| Podcast Meaning In Marathi”

    • Jo aapke field mei successfull log hai unke saath podcast kr sakti ho, unki life journey ke baare me unke failure uur unhone kaise success payi, aise topic pr baat kr sakti ho.

      Reply

Leave a Comment