Table of Contents
YouTube In Marathi | युट्यूब म्हणजे काय?
नमस्कार मित्रांनो, How to earn money from YouTube in Marathi? हे तुमच्या मनात आलंच असेल, कि युट्यूब वरून पैसे कसे कमवायचे? तर पहिले आपण हे समजून घेऊ की युट्यूब म्हणजे नक्की काय आहे.
युट्यूब हे एक सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे. युट्यूब वेबसाईट १२ फेब्रुवारी २००५ रोजी लॉन्च झाली होती. जशी आपल्याला गुगल वरून सर्व माहिती मिळवता येते, तशी आता युट्यूब वरून पण सर्व माहिती मिळवता येते.
युट्यूब वरून माहिती विडिओ फॉरमॅट मध्ये मिळते आणि ती आपल्याला लवकर समजसण्यास मदत होते. त्यामुळे आता जगभरात सर्च करण्यासाठी युट्यूब चा सर्वात जास्त वापर केला जात आणि युट्यूब च्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
युट्यूब चा वापर मनोरंजनासाठी, स्किल शिकण्यासाठी, न्यूज बघण्यासाठी आणि इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी केला केला जात आहे.
युट्यूब वर रोज लाखों अपलोड केले जातात आणि लाखों विडिओ बघितले जातात. युट्यूब वर तुम्ही तुमच्या कला लोकांपर्यंत विडिओ च्या माध्यमातून दाखवू शकता.
मित्रांनो, खूप YouTubers महिन्याला YouTube मधून लाखो मध्ये पैसे कमवत आहेत. तर तुम्ही सुद्धा युट्यूब वर Part time किंवा Full time काम करून लाखो मध्ये पैसे कमवू शकता.
आपण या ब्लॉग मध्ये How to earn money from YouTube in Marathi? हे आपल्या मराठी भाषेतून बघणार आहोत, तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.
तर चला पाहूया युट्यूब वरून पैसे कमवायचे काय मार्ग आहेत आणि ते समजून घेण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.
भारतामद्धे किती लोक युट्यूब वापरत आहेत?
Businessofapps यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१६ मध्ये १६८.६ मिलियन युट्यूब चा वापर करत होते आणि आता २०२१ मध्ये ३४२.३ मिलियन युट्यूब वापरकर्ते झाले आहेत.
यावरून तुम्ही पाहू शकता युट्यूब वापरकर्त्यांची संख्या किती झपाट्याने वाढत आहे.
वर्ष | युझर्स/मिलियन |
2017 | 168.6 |
2018 | 229.2 |
2019 | 271.9 |
2020 | 308.7 |
2021 | 342.3 |
युट्यूब वरून पैसे कसे कमवायचे? ५ बेस्ट मार्ग:
How To Earn Money From YouTube In Marathi? 5 Best Way
१) मॉनेटाईज चॅनेल (Monetize Your Channel):
युट्यूब Monetization हा एक प्रमुख सोर्स आहे युट्यूब वरून पैसे कमवायचा. युट्यूब monetization म्हणजे तुमच्या चॅनेल च्या विडिओ वर जाहिरात दिसणे होय.
तुम्ही युट्यूब वर विडिओ अपलोड करून आणि चॅनेल मॉनिटिझ करून महिन्याला लाखों मध्ये Earning करू शकता. पण त्यासाठी तुमचं कन्टेन्ट Adsense friendly असायला पाहिजे.
तुम्ही तुमच्या स्किल नुसार विडिओ बनवू शकता, जसे की Educational विडिओ, Teaching विडिओ, Cooking, Dancing विडिओ इत्यादी.
तुम्ही या मध्ये जर विडिओ बनवले तर त्यानंतर तुम्हाला तुमचं चॅनेल Monetize करणे गरजेचं आहे.जेव्हा तूम्ही चॅनेल Monetize करता तेव्हा तुमच्या चॅनेल वर Google ads दाखवल्या जातात आणि त्या Ads चे पैसे तुमच्या अकॉउंट क्रेडिट केले जातात.
चॅनेल Monetize करण्यासाठी तुम्हाला एक Criteria पूर्ण करावा लागतो. चॅनेल Monetize करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनेल वर १००० Subscriber आणि ४००० hour चा Watch time पूर्ण करावा लागतो. हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला १ वर्षाचा कालावधी असतो.
चॅनेल Monetize हा एक बेस्ट मार्ग आहे युट्यूब वरून पैसे कमवण्याचा.
२) तुमचे प्रॉडक्ट विकणे (Sell Your Product):
युट्यूब वरून तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट विकणे हा सर्वात मोठा Earning चा मार्ग आहे.
जर तुमच्या चॅनेल वर जास्त Subscriber असतील तर तुम्ही त्यांना तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस देऊ शकता. जे लोक तुमच्या चॅनेल ला Subscribe करतात. त्यांचा विश्वास तुमच्यावर निर्माण झालेला असतो, म्हणून तुम्ही त्यांना तुमचे चांगले प्रॉडक्ट आणि सर्विस Recommend करू शकता.
तुम्ही तुमचे स्वतःचे Course बनवून, ते तुमच्या विडिओ च्या माध्यमातून दाखवून त्यांना ते देऊ शकता. तुमच्याकडे ज्या काही सर्विस असतील ते त्यांना Provide करू शकता.
तुमचे स्वतःचे प्रोडक्ट सेल करणे हे यूट्यूब वरून पैसे कमवायचा सर्वात मोठा मार्ग आहे आणि त्यामधून तुम्ही खूप पैसे कमावू शकता.
तसेच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत असेल तर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ऑनलाईन विकू शकता आणि पैसे कमवू शकता.
३) स्पॉन्सरशिप (Sponsorship):
स्पॉन्सरशिप म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी कंपनी त्यांचे प्रॉडक्ट Promote करायला देते. तुम्ही तुमच्या चॅनेल वर जेव्हा त्या कंपनी चे प्रॉडक्ट तुमच्या यूजर्स ला सांगता किंवा त्या प्रॉडक्ट च तुमच्या चॅनेल वर प्रोमोशन करता, तेव्हा ती कंपनी तुम्हाला huge amount मध्ये payment देते.
तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी तुमचं चॅनेल Grow करणे महत्वाचे आहे.
स्पॉन्सरशिप साठी चॅनेल वर जास्त subscriber आणि तुमच्या विडिओ वर जास्त views पाहिजे असतात. तुम्ही जेव्हा चांगला कन्टेन्ट लोकांना देता तेव्हा तुमचे subscriber वाढत असतात. म्हणून तुम्हाला पहिले चांगला कन्टेन्ट देणे महत्वाचे असते.
स्पॉन्सर जाहिरात मधून तुम्हाला खूप जास्त Earning होऊ शकते. हा एक युट्यूब वरून पैसे कमवायचा चांगला मार्ग आहे.
४) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):
अफिलिएट मार्केटिंग हा युट्युब वरून पैसे कमवायचा सर्वात चांगला आणि सर्वात सोपा मार्ग आहे,सद्द्याच युग हेअफिलिएट मार्केटिंग च युग आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
खूप मोठ्या मोठ्या कंपनी त्यांचे प्रॉडक्ट अफिलिएट मार्केटिंग ने विकत आहेत. Amazon & Flipkart सारख्या मोठ्या कंपनीचे तर अफिलिएट प्रोग्रॅम आहेत. ते तुम्ही join करून आणि त्यांचे प्रोडक्ट सेल करून करून खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जेनरेट करू शकता.
अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनी चे प्रॉडक्ट किंवा त्यांची सर्विस लोकांना Refer करता, म्हणजे ते घेण्यासाठी सांगता किंवा ते प्रोमोट करता आणि जेव्हा ते प्रॉडक्ट लोक घेतात तेव्हा तुम्हाला त्यातून काही टक्के कमिशन दिले जाते, यालाच अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.
तुम्ही तुमच्या युट्यूब च्या विडिओ मधून असे प्रॉडक्ट लोकांना घेण्यासाठी refer करू शकता आणि त्या प्रॉडक्ट च्या links विडिओ च्या description मध्ये टाकू शकता.
मग तुमचे युझर्स त्या लिंक वर क्लिक करून ते प्रॉडक्ट खरेदी करू शकतात आणि त्यामधून तुम्ही खूप जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकता.
अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी खूप फ्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. म्हणून तुम्ही हे खूप मोठ्या स्थरावर जाऊन करू शकता. आपल्या भारतामध्ये ही खूप youtubers अफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवत आहे.
अफिलिएट मार्केटिंग ही खूप मोठी इंडस्ट्री बनली आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही युट्यूब अफिलिएट मार्केटिंग करून खूप जास्त पैसे कमावू शकता.
५) पर्सनल ब्रॅण्डिंग (Personal Branding):
जेव्हा तुम्ही युट्यूब वर successful तेव्हा आपोआप तुमची वैयक्तिक ब्रॅण्डिंग वाढते. तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल स्ट्रॉंग बनते आणि तुमची image सेलिब्रेटी सारखी बनते. त्यामुळे तुमची पर्सनल ब्रँड value वाढते.
याचा फायदा तुम्हाला असा होता की, मोठं मोठ्या कंपनी त्यांचे ब्रँड किंवा प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी तुम्हाला advertising करण्यासाठी देतात आणि त्या ads साठी तुम्हाला मोठे पैसे pay करतात.
युट्यूब मुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळते. लोक तुम्हाला त्याच्या कंपनी च्या किंवा office च्या उदघाट्न साठी बोलवतात आणि त्याचे पैसे तुम्हाला देतात.
त्यामुळे युट्यूब वरून खूप पैसे कमवता येतात. हे वरील सर्व मार्गयुट्यूब वरून पैसे कमवायचे आहेत. जर तुम्हाला युट्यूब वरून पैसे कमवायचे असतील, तर नक्कीच युट्यूब चॅनेल चालू करा.
>>हे पण वाचा – इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?
How To Upload Video On YouTube Channel In marathi?| युट्यूब वर विडिओ कसे टाकायचे?
भारतातील टॉप 10 सर्वाधिक मोठे यूट्यूबर्स:
Businessinsider लिंक वर क्लिक करून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता.
S.R. | Name | Subscribers (Million) |
1. | CarryMinati | 28.8 |
2. | Ashish chanchlani Vines | 23.4 |
3. | Amit Bhadana | 22.4 |
4. | Technical guruji | 20.7 |
5. | BB Ki Vines | 20.1 |
6. | Sandeep Maheshwari | 18.9 |
7. | Round2hell | 18.6 |
8. | Stubborn Facts | 15.8 |
9. | FactTechz | 15.8 |
10. | Dr. Vivek Bindra | 15.2 |
वरील सर्व YouTubers महिन्याला युट्युब वरून लाँखो मद्धे पैसे कमावत आहेत. तर चला मित्रानो युट्युब चॅनेल कस सुरु करतात ते बघू.
How To Create YouTube Channel In Marathi? | युट्यूब चॅनेल कसे बनवायचे?
युट्यूब वर चॅनेल create करणे खूप सोपे आहे. तुम्ही खालील स्टेप करून तुमचं स्वतःच युट्युब चॅनेल सहज उघडू शकता.
स्टेप १)युट्यूब ओपन करा:
पहिले तुम्ही तुमचं इंटरनेट चालू करा. मग तुम्ही PC किंवा Mobile कोणतं पण एखाद browser ओपन करा. जर तुम्ही मोबाईल वरून ओपन करत असणार तर ते desktop version मध्ये ओपन करा.
जेव्हा तुम्ही laptop किंवा PC ओपन केलं आणि त्यावर YouTube हे सर्च करा. तर तुमच्या समोर खालील window ओपन होईल.
स्टेप २) sign युट्यूब :
तुम्ही पहिली स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खालील विंडो दिसेल. खालील fig. वर दाखवल्याप्रमाने तुम्ही sign in वर क्लिक करा.
स्टेप ३) sign विथ अकाउंट:
दुसरी स्टेप पूर्ण केल्यांनतर तुम्हाला fig . मध्ये दाखवल्याप्रमाणे नवीन विंडो दिसेल. तिथे तुम्ही तुमचा ई-मेल/फोन नंबर टाकून next बटण वर क्लिक करा.
स्टेप ४) Password टाकणे:
तिसरी स्टेप पूर्ण केल्यांनतर तुम्हाला खालील विंडो दिसेल त्यावर तुमचा Email-id चा पासवर्ड टाका आणि next बटन वर क्लिक करा.
स्टेप ५) sign in पूर्ण झाले:
स्टेप ४ यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर तुमचं YouTube अकॉउंट create झालं आहे. खालील fig. प्रमाणे दिसेल.
स्टेप ६) तुमचं चॅनेल create करा:
स्टेप ५ पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईल वर जाऊन your channel वर क्लिक करा. तुमच्यासमोर अशी विंडो दिसेल.
स्टेप ७): Customize चॅनेल:
तुमचं चॅनेल create झालं आहे . पण त्याला Customize करणे गरजेचं असते. तर खालील fig. मध्ये दाखवल्याप्रमाणे customize channel च्या बटन वर क्लिक करा.
स्टेप ८) प्रोफाईल बनवा:
स्टेप ७ पूर्ण झाल्यावर तुम्हाला खालील विंडो दिसेल तर basic info क्लिक करा आणि तुमच्या चॅनेल च्या सर्व डिटेल्स भर.
स्टेप ९) प्रोफाईल पब्लिश:
तुमच्या समोर खालील विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुमची तुमच्या चॅनेल चे सर्व माहिती भरा आणि Publish बटण वर क्लिक करा. तुमची सर्व प्रोफाईल save होईल.
स्टेप १०) अपलोड विडिओ:
वरील सर्व स्टेप पूर्ण केल्यावर तुम्ही तुमचा विडिओ चॅनेल वर अपलोड करू शकता.
याप्रकारे तुम्ही युट्यूब चॅनेल बनवू शकता.
याप्रकारे तुम्ही तुम्ही तुमचे युट्यूब चॅनेल सुरु करू शकता आणि त्यामधून पैसे कमवू शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे? How to earn money from YouTube in Marathi? हे बघितलं आहे.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
असेच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या newsletter ला नक्कीच subscribe करा. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर शेअर करा.
खूप छान माहिती, छान लिहिले आहे. मुख्याधिकारी बऱ्याच दिवसांपासून अशी माहिती शोधत होते पण या प्रकारची पद्धतशीर माहिती कुठेच उपलब्ध नाही. खूप खूप धन्यवाद.
Thank You for your Comment!