डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? [2022 Full Details] | What Is Digital Marketing In Marathi?

Photo of author

By admin

नमस्कार मित्रांनो , डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? What is Digital Marketing in Marathi? या प्रश्नाचं उत्तर आपण या ब्लॉग मध्ये discuss करणार आहोत. डिजिटल मार्केटिंग बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल? पण आता मागील काही वर्षांमध्ये डिजिटल मार्केटिंग ची मागणी वाढल्यामुळे डिजिटल मार्केटिंग चा प्रसार खूप होत आहे..

तर आपल्या मराठी लोकांना What is digital marketing in Marathi? हे समजण्यासाठी आम्ही हा लेख आपल्या मराठी भाषेतून मांडला आहे. 

डिजिटल मार्केटिंग हा एक मार्केटिंग चा प्रकार आहे. मार्केटिंग मुख्यतः दोन प्रकारात केली जाते, ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि आता डिजिटल मार्केटिंग.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय? हे समजणे मह्त्वाचे आहे, तर आपण हे थोडक्यात समजून घेऊ.

what is digital marketing in marahi

ट्रॅडिशनल मार्केटिंग:

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस ची जाहिरात टेलिव्हिजन, न्यूजपेपर, रेडिओ, होर्डिंग किंवा बॅनर यांच्या माध्यमातून करता अशा मार्केटिंग ला ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणतात.  

ट्रॅडिशनल मार्केटिंग ही  मार्केटिंगची  जुनी पद्धत आहे, आणि ती खूप खर्चिक सुद्धा आहे. ट्रॅडिशनल मार्केटिंग ने जाहिरात करण्यासाठी जास्त वेळ आणि जास्त पैसा लागतो. आपण मार्केटिंग वर पैसे खर्च केलेला पैसे परत भेटायला सुधा खूप कालावधी जातो.

आताच्या शतकात ट्रॅडिशनल मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या व्यवसायाचा जास्त विस्तार करू शकत नाही. आताच युग हे डिजिटल युग आहे, आणि आपला भारत देश सुद्धा डिजिटली होत आहे. 

तर या २१व्या  शतकात तुम्हाला तुमच्या कंपनी ची वाढ करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग करणे खूप गरजेचे आहे. हे आपल्या मराठी भाषेत सविस्तर बघुयात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

What Is Digital Marketing In marathi?

what is digital marketing in marahi

डिजिटल मार्केटिंग:

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेसची जाहिरात इंटरनेट वरून जसे (Website, Facebook, Instagram, WhatsApp, Tweeter, YouTube), यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून करता, तर या मार्केटिंगला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. 

डिजिटल मार्केटिंग ही नवीन आणि स्वस्त पद्धत आहे. ग्राहकाची ऑनलाईन ऑर्डर मिळवण्यासाठी आणि ब्रँड ची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मार्केट मध्ये ब्रँड समुदाय तयार करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग खूप फायदेशीर ठरते. 

आपण मार्केटिंग वर खर्च केलेला पैसा परत भेटायला खूप कमी कालावधी जातो. डिजिटल मार्केटिंग कमी खर्चिक आहे आणि या मार्केटिंग चा उच्च प्रभाव आहे, जसे 

  • कमी वेळात व्यवसायाची वाढ.
  • अधिक लोकल आणि नॉन लोकल ग्राहक मिळवण्यासाठी मदत करते.
  • व्यवसाय २४*७ चालवता येतो. 

डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे?

What is digital marketing in marathi

डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे हे तुम्हाला समजणे आवश्यक आहे. 

२०२१ च्या शतकात डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. आतापर्यंत सर्व कंपन्या ट्रॅडिशनल मार्केटिंग चा वापर करून अधिक विक्री किंवा अधिक ग्राहक मिळवत होते, परंतु २०२१ च्या शतकात हे शक्य नाही.

कारण covid -१९ या विषाणू ने जगभरात बाहेर फिरायला भीतीचे वातावरण तयार केले आहे. त्यामुळे सगळीकडे lockdown केले गेले आहे. यांचा परिणाम छोट्या- मोठ्या व्यवसायावर पडला आहे.

आताच्या काळात डिजिटल मार्केटिंगची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कारण सगळे सोशल मीडियाचा (online platform ) वापर करत आहे.  

डिजिटल मार्केटिंग चे महत्व:

२०२१ च्या सध्याच्या परिस्थितीत आपल्याला कोविड-१९ विषाणूचा सामना करावा लागत आहे. हे छोट्या मोठ्या उद्योगासाठी अत्यंत हानिकारक आहे. या कोविड-१९ विषाणूमुळे  खूप उद्योग ठप्प झाले आहेत.

मार्केट मध्ये लॉकडाऊन अनिवार्य केलं गेलं आहे. त्यामुळे ग्राहक मार्केट मध्ये जाऊ शकत नाहीत आणि आपोआप व्यवसाय बंद पडत चालले आहेत.

व्यवसाय प्रभावीपणे करण्यासाठी, आपल्याला सर्व डिजिटल मार्केटिंग चे संसाधने आणि तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा लागेल आणि आधुनिक जगात इंटरनेट चा वापर करून व्यवसाय करावा लागेल.

यामुळे प्रत्येक व्यवसाय डिजिटल करायला हवा. म्हणून आपल्याला डिजिटल मार्केटिंग चे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. 

डिजिटल मार्केटिंग करण्याचे कारण काय आहेत ते बघूया. 

डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे? ५ मुख्य कारण:

१) ऑनलाईन प्रेझेन्स (Online Presence ):what is digital marketing in marahi

 तुम्ही तुमचा व्यवसाय online घेऊन जाऊ शकता ते पण Website, WhatsApp business च्या माध्यमातून. Website म्हणजे तुमच online दुकान. जर तुम्ही तुमचा व्यवसाय डिजिटल मार्केटिंग केला, तर तुमच्या व्यवसायाची ऑनलाईन प्रेझेन्स वाढतो आणि तुमचा व्यवसाय अधिकाधिक लोकांना माहित होतो.

तुमच्या व्यवसायाची ऑनलाइन उपस्थिती वाढते आणि लोकांना तुमचा व्यवसाय समजतो. त्यामुळे जास्त ग्राहक तुमच्या व्यवसायात जोडले जातात. 

२)लुक प्रोफेशनल (Look Professional):What is digital marketing in marathi

इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, “first impression is last impression” म्हणजे पहिली छाप ती शेवटची छाप आहे. तुमचा व्यवसाय social media वर असल्यास किंवा तुमच्या व्यवसायाची website असल्यास, तुमचा व्यवसाय प्रोफेशनल दिसतो आणि तो ग्राहकांना तुमच्या व्यवसायाकडे आकर्षित करतो.

३) लवचिकता (Flexibility):what is digital marketing in marathi

डिजिटल मार्केटिंग मूळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला लवचिकता प्रदान करू शकता. तुम्ही ग्राहकांसोबत स्थिर आणि मजबूत नातेसंबंध राखू शकता. 

४) ट्रॅकिंग (Tracking):what is digital marketing in marahi

 डिजिटल मार्केटिंग केल्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय ट्रॅक करू शकता. यांमध्ये वेगवेगळ्या tools चा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाययाची किती आणि कशी वाढ होत आहे याची नोंद ठेवू शकता. 

तुम्ही तुमच्या ग्राहकांचे सर्व रेकॉर्ड maintain करू शकता. तुमच्या प्रॉडक्ट चे पण सर्व रेकॉर्ड ठेवू शकता आणि तुमचा व्यवसाय योग्य मार्गाने नेऊ शकता.

५) बिझनेस रन २४*७ ( Business Run):

what is digital marketing in marahi तुमच्या कंपनी मध्ये शिफ्ट मध्ये काम असू शकते, परंतु तुमची ऑनलाईन उपस्थिती तुमच्या व्यवसाय २४*७ चालवते. ग्राहकाला आवश्यक असल्यास कोणीही तुमच्या वेबसाईटद्वारे तुमच्यापर्यंत कधीही संपर्क करू शकतो.त्यामुळे तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री जास्त होते. तुमचे प्रॉडक्ट ग्राहक २४*७ खरेदी करू शकतात आणि तुमचा व्यवसाय वाढतो.

त्यामुळे डिजिटल मार्केटिंग खूप महत्वाचे आहे. चला डिजिटल मार्केटिंग कशी करतात आणि डिजिटल मार्केटिंग चे कोणते प्रकार आहेत ते थोडक्यात बघुयात.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार:

What is digital marketing in marathi

१) सर्च इंजिन ऑप्टिमायझशन (Search Engine Optimization):SEO in marathi

 SEO म्हणजे विशिष्ट कीवर्ड वापरून आपल्या website ला गूगल सर्च इंजिन मध्ये सगळ्यात अव्वल स्थान वर नेणे होय.

 SEO म्हणजे तुम्ही तुमच्या वेबसाईट ला गुगल च्या पहिल्या पेज वर अव्वल स्थान देणे आणि पहिल्या पेज च्या सर्वात वरच्या स्थानावर पोहचवणे होय.

तुमच्या वेबसाईट ला योग्य SEO केल्यामुळे वेबसाइट गुगल पहिल्या पानावर अव्वल स्थान देते. वेबसाईटला अव्वल स्थान झाल्यामुळे त्यावर जास्त ट्रॅफिक येते आणि तुमचा व्यवसाय जास्त फास्ट वाढायला मदत होते. 

SEO चे प्रकार: 

  • ON Page SEO:

On  Page SEO मध्ये तुमच्या वेबसाईट ला google च्या SEO फॉरमॅट नुसार बनवा लागते. तेव्हा तुमची वेबसाईट google वर रँक होते.

  • OFF Page SEO:

Off Page SEO मध्ये तुमच्या वेबसाईट ची activity बाहेरच्या दुसऱ्या वेबसाईट वर करा लागते. म्हणजे तुमच्या वेबसाईट च्या backlinks दुसऱ्या वेबसाईट वर create करा लागतात. 

>>> हे देखील वाचा – SEO बद्दल संपूर्ण माहिती.

२)सर्च इंजिन मार्केटिंग (Search Engine Marketing):what is digital marketing in marahi

SEM म्हणजे, पेड जाहिरात करून आपली वेबसाइट गुगलच्या सर्च इंजिन मध्ये पहिल्या पेज वर आणि अव्वल स्थानला नेणं होय. पेड जाहिरात करून आपण आपली वेबसाईटला अव्वल स्थान प्रदान करू शकतो. 

३)सोशल  मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing):what is digital marketing in marahi

SMM म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Facebook, WhatsApp, Instagram, YouTube, Twitter, इत्यादींच्या मदतीने आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात करणे होय

आताच्या काळात सोशल मीडियाचा पूर्ण जगात वापर केला जात आहे आणि त्याचे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सोशल मीडिया वर जाहिरात करू शकता आणि तुमची विक्री वाढवू शकता. 

४)कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing):what is digital marketing in marahi

कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट चे सर्व्हिसेस चे ब्लॉग लिहून ते सोशल मीडियावर share करणे होय. कन्टेन्ट मार्केटिंग मध्ये ग्राहकाला आकर्षित करणारे ब्लॉग किंवा विडिओ बनवले जातात.

सध्याच्या काळात कन्टेन्ट मार्केटर ची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण सर्व कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्ट ची जाहिरात प्रभाविपणर करायची असते. 

यामद्धे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची आणि सर्व्हिसेस ची माहिती लिहून ते तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टाकू शकता. यामुळे पण तुमचे प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात विकले जाऊ शकतात. 

५)ई-मेल मार्केटिंग ( Email marketing):what is digital marketing in marahi

ई-मेल मार्केटिंग म्हणजे आपल्या कंपनी आणि सेवांची माहिती व्यासायिक संदेश (mail )  मधून ग्राहकांना देणे होय.  ई-मेल मार्केटिंग ही एक paid सर्विस असते.

ई-मेल मार्केटिंग तुम्ही त्वरित करू शकता आणि त्यामधून जास्तीत जास्त ग्राहक मिळवू शकता. ई-मेल मार्केटिंग आपल्या व्यवसायासाठी लीड जनरेट करते. 

ई-मेल मार्केटिंग चे सॉफ्टवेअर:

६)अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):What is digital marketing in marathi

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीची वस्तू किंवा सेवा आपण लोकांना घेण्यासाठी सांगणे किंवा जाहिरात करून ती वस्तू किंवा सेवा लोकांना विकणे आणि त्या विकलेल्या प्रॉडक्ट मधून किंवा सर्विस मधून आपल्याला कमिशन मिळते,यालाच अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.

अफिलिएट मार्केटिंग ने पण खूप विक्री वाढवली जाऊ शकते. मार्केट मध्ये खुप लोक अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवत आहेत.

अफिलिएट मार्केटिंग करणाऱ्या काही वेबसाईट:

>>> हे देखील वाचा – अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?                                                     

७) व्हिडिओ मार्केटिंग (Video Marketing):What is digital marketing in marathi

व्हिडिओ मार्केटिंग म्हणजे Youtube, Instagram, Facebook वर व्हिडिओ बनवून जाहिरात करणे होय.व्हिडिओ मार्केटिंग आताच्या काळात खूप वाढली आहे. 

मोठं मोठ्या कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट ची जाहिरात युट्युब च्या प्लॅटफॉर्म वर करतात आणि त्यांना त्यातून चांगला प्रतिसाद मिळतो.

हे पण वाचा >> युट्युब वरून पैसे कसे कमवायचे?

८) PPC मार्केटिंग (PPC Marketing):What is digital marketing in marathi

PPC मार्केटिंग म्हणजे Pay Per Click. PPC मार्केटिंग मद्धे Google Ads च्या माध्यमातून जाहिरात केली जाते.

तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची जाहिरात PPC मधून केल्यास, जेवढे लोक तुमच्या जाहिरातीवर क्लिक करतील त्याचे पैसे तुम्हाला pay करा लागतात. PPC हा एक Social Media Marketing चा भाग आहे. 

डिजिटल मार्केटिंग चे फायदे

टार्गेट स्पेसिफिक ऑडियन्स (Target Specific Audience):What is digital marketing in marathi

तुम्ही Google Ads च्या मदतीने, तसेच Social Ads  (Facebook ads, Instagram ads) च्या मदतीने तुमच्या विशिष्ट ग्राहकापर्यंत पोहचू शकता. उदा, वय, स्थान, छंद, ठिकाण इत्यादी यानुसार ग्राहकाला टार्गेट करू शकता आणि त्यांना तुमच्या ads दाखवू शकता.

तसेच तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट च्या संबंधित लोकांना लक्ष्य करून त्याच्यापर्यंत पोहचू शकता. 

तुम्ही तुमच्या ग्राहकांना चांगला कन्टेन्ट लिहून आणि ऑफर्स देऊन लक्षित करू शकता. तुम्ही त्यांना ई-मेल पाठवून त्यांना ट्रॅक करू शकता. आजपर्यंत ज्यांनी तुमचे प्रॉडक्ट खरेदी केले नाहीत अशा ग्राहकांना सुद्धा तुम्ही ऑफर्स देऊन लक्षित करू शकता.

कमी खर्च आणि उच्च निकाल (Low Cost  & High Result):What is digital marketing in marathi

तुम्ही कमी किमतीत डिजिटल मार्केटिंगद्वारे योग्य ग्राहकांपर्यंत पोहचू शकता. 

ट्रॅडिशनल मार्केटिंग च्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग खूप कमी खर्चिक आहे. 

यामद्धे तुम्ही तुमचं डिजिटल campaign तयार करून तुमच्या लक्षित ग्राहकांना आकर्षित करू शकता. 

प्रोफेशनल बिसनेस प्रोफाईल (Website):

तुम्ही तुमच्या व्यवसायाची वेबसाईट तयार करू शकता. वेबसाईटमुळे तुमचा व्यवसाय ऑनलाईन शोधणे सोपे होते आणि तुम्ही तुमचे प्रोफाइल सर्वाना शेअर करू शकता. वेबसाईट मुळे तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स स्ट्रॉंग बनतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त लीड्स मिळतात. 

जनरेट लीड्स आणि इंक्रिज  कॉन्व्हर्जन रेट (Generate Leads & Increase Conversion Rate):What is digital marketing in marathi

सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, गुगल ads, ब्लॉग्स, इत्यादींचा वापर करून आपण जास्त लीड्स जनरेट करू शकतो आणि त्यांचा कन्व्हर्जन रेट वाढवू शकतो. 

तुम्ही स्पेसिफिक ऑडियन्स ला टार्गेट करून जास्त कन्व्हर्जन रेट मिळवू शकता. 

इंक्रिज कस्टमर लॉयलटी विथ डायरेक्ट कॉम्युनिकेशन (Increase Customer Loyalty with Direct Communication):What is digital marketing in marathi

पारदर्शक डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्राहकाचा विश्वास आणि निष्ठा मिळवू शकता. उदा, तुम्ही तुमच्या बिसनेस ची वेबसाईट तयार करू शकता, जी तुमच्या व्यवसायाचा पोर्टफोलिओ दर्शिवते. 

वेबसाईटमुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत आणि तुमच्या ग्राहक तुमच्या सोबत डायरेक्ट कम्युनिकेट करू शकता.

कस्टमर आकर्षण (Attract Customers): What is digital marketing in marathi

सोशल मीडिया मार्केटिंग हा मार्केटिंगचा सर्वोत्तम व्यासपीठ आहे. तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बदल जागरूकता तयार करू शकता आणि सहजपणे ग्राहकांसोबत शेअर करू शकता. 

तुम्ही ई-मेल मार्केटिंग, google ads, ब्लॉग्स, इत्यादींचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करू शकता. यामुळे तुम्ही लोकांचा विश्वास, तुमच्या ब्रँड ची प्रतिष्ठा आणि जागरूकता वाढवू शकता. 

डिजिटल मार्केटर काय करू शकतात?

डिजिटल मार्केटर खूप काही करू शकतो.त्याच्यासमोर खूप पर्याय उपलब्ध असतात. कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप निश (niche) येतात. त्यामधून उत्तम एखादी निश पकडून त्यावर स्टडी करू शकता आणि त्यामध्ये मास्टर बनू शकता.

डिजिटल मर्केटिंग केल्यावर तुमच्या समोर खूप पर्याय असतात.

  • जॉब (Job):What is digital marketing in marathi

तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये जॉब करू शकता आणि त्या कंपनीमध्ये मार्केटिंग ची कामे करू शकतो. त्याबदल्यात कंपनी तुम्हाला चांगले पैसे देईल.

  • फ्रिलान्सर  (Freelancer):

फ्रिलान्सर वर्क म्हणजे तुम्ही लोकांकडून प्रोजेक्ट घेऊन ते त्यांना पूर्ण करून देणे, ते तुम्हाला प्रोजेक्ट नुसार पैसे देतात. उदा.SEO, SMM, Website Design, SEM, etc.

Freelancing वर्क करून तुम्ही महिन्याला लाखों  मध्ये उत्पन्न करू शकता. 

  • बिसनेस (Digital Agency):

तुम्ही तुमची डिजिटल मार्केटिंग ची एजेन्सी स्थापित करून छोट्या -मोठ्या कंपन्यांना सर्विस देऊ शकता.  तुम्ही छोट्या छोट्या फ्रिलान्सर ला जॉब वर ठेऊन तुमची कंपनी चालू करू शकता.

Digitalstarx.com हि एक डिजिटल मार्केटिंग Agency आहे. हि Agency Website design, Logo design, Graphic design, इत्यादी डिजिटल सेवा पुरवतात.

 

भारतातील डिजिटल मार्केटिंग चे भविष्य:

भारतामध्ये इंटरनेट वापर करण्याऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भारतामध्ये डिजिटल मार्केटिंग चे भविष्य खूप मोठे असणार आहे. 

आता २०२१ मध्ये भारतात ६२४ मिलियन इंटरनेट वापरकर्ते आहेत आणि पुढच्या वर्षी ही संख्या ८२०.९९ मिलियन होण्याची शक्यता आहे, तर भविष्यात डिजिटल मार्केटिंगला खूप महत्व असेल.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? What is digital marketing in marathi? हे बघितलं आहे.

तर तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचार. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

असेच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या newsletter ला नक्कीच subscribe करा. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर शेअर करा.

Share This Post With Your Friend

0 thoughts on “डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? [2022 Full Details] | What Is Digital Marketing In Marathi?”

Leave a Comment